जागतिक जिमनॅस्टिक्स स्पर्धेसाठी निरजा चव्हाण जपानला रवाना
गुहागर : जपान येथे होणाऱ्या ३८ व्या जागतिक रिद्मिक जिमनॅस्टिक्स चॅम्पियनशीप २०२१ या स्पर्धेसाठी भारताचे नेतृत्व करण्यासाठी निरजा सचिन चव्हाण हिची निवड झाली असून तिने यासाठी नुकतेच जपानला प्रयाण केले.For ...