Tag: ग्रामपंचायत निवडणूक

वडद ग्रा.पं. सरपंच पदी सेनेचे संदीप धनावडे बिनविरोध

वडद ग्रा.पं. सरपंच पदी सेनेचे संदीप धनावडे बिनविरोध

गुहागर : तालुक्यातील वडद ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांनी राजीनामा दिल्याने येथील सरपंच व उपसरपंच पद रिक्त होते. त्यामुळे या ग्रामपंचायतवर आतापर्यंत प्रशासक कार्यरत होते. परंतु या ग्रामपंचायतची सरपंच निवडणूक ...

गुहागरमध्ये 61.32 टक्के मतदान

गुहागरमध्ये 61.32 टक्के मतदान

गुहागर, ता. 15 : (Guhagar) तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 61.32 टक्के मतदान झाले आहे. 19 हजार 951 मतदारांपैकी 12 हजार 233 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान अडूर प्रभाग ...

मुळेभाऊंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी गावपॅनेलची मोट

गावपुढाऱ्यांनी केली गावाचीच पंचाईत

गुहागर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक होणाऱ्या एका गावात चक्क गावपुढाऱ्यांनी गावपॅनेल पळवून नेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी निश्चित केलेल्या उमेदवारांवरच आता मते मागण्याची पाळी आहे. येथील ५ उमेदवार ग्रामस्थांनी बिनविरोध निवडून ...

गुहागरमध्ये 239 जागांसाठी 369 अर्ज

गुहागरमध्ये 239 जागांसाठी 369 अर्ज

11 ग्रामपंचायती बिनविरोध, ३ गावात प्रत्येकी एक जागा रहाणार रिक्त गुहागर, ता. 31 : तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींमध्ये 15 जानेवारीला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यापैकी 11 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ...

त्यांनी केला गावाच्या ऐक्याचा विचार

त्यांनी केला गावाच्या ऐक्याचा विचार

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील उमराठ गावाप्रमाणेच साखरीआगर गावातही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा होती. मात्र यावर्षी येथील एका समाजाने आम्ही बहुसंख्य असल्याने सरपंच आमचाच हवा अशी मागणी केली. त्यामुळे ...

मुळेभाऊंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी गावपॅनेलची मोट

मुळेभाऊंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी गावपॅनेलची मोट

गुहागर, ता. 25 : तालुक्यातील तळवळी ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे विनायक मुळे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न. असेच सुत्र गेल्या काही निवडणुकांमध्ये राहीले आहे. मात्र राजकीय कुरघोडी करत विनायक मुळे यांनी ...

Umarath GMPT

स्थापनेपासून या ग्रामपंचायतीने पाहिली नाही निवडणूक

गुहागर, ता. 23 : राजकीय पक्षाना ग्रामपंचायतीच्या पायरीवर रोखून एकमताने ग्रामविकासाचा पाया रचण्यात गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे. ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत एकदाही ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. यावेळी ...

Velneshwar GMPT

बिनविरोध निवडीसाठी वेळणेश्र्वरमध्ये बैठकांचे सत्र

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील वेळणेश्र्वर वाडदई ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गावात बैठकांचे सत्र सुरु आहे. कोरोना संकटाला गावाने एकजुटीने तोंड दिले. या यशानंतर गावात नवा पायंडा पडु पहात ...