अंजनवेल ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना मोफत औषध वाटप
गुहागर : महाराष्ट्र राज्यात कोरोना संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना संक्रमणापासून आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांना वाचविण्यासाठी निर्मल ग्रुप ग्रामपंचायत अंजनवेलने उपाययोजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत निर्मल ...