अंजनवेलच्या गोपाळगडावर स्वच्छता मोहीम
आरजीपीपीएल कंपनी व अंजनवेल ग्रामपंचायतीचा पुढाकार गुहागर : अंजनवेल येथील आरजीपीपीएल कंपनी व ग्रामपंचायत अंजनवेल याच्या संयुक्त विद्यमानाने येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या गोपाळगड किल्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी कंपनीचे ...