Tag: गुहागर

उघडले श्री दुर्गादेवी दर्शनाचे द्वार

उघडले श्री दुर्गादेवी दर्शनाचे द्वार

घटस्थापनेपासून सकाळी 7 ते सायंकाळी 6.30 दर्शन गुहागर, ता. 5 : शहरातील वरचापाट येथील श्री दुर्गादेवी मंदिर घटस्थापनेपासून (7 ऑक्टोबर) भक्तांना दर्शनासाठी खुले होणार आहे. दररोज सकाळी 7 ते दुपारी ...

रानडुकरांच्या सुळ्यांची तस्करी

रानडुकरांच्या सुळ्यांची तस्करी

गुहागर पोलीसांनी दोघांना केली अटक, जिल्ह्यातील पहिलीच घटना गुहागर, ता. 05 :  तालुक्यातील वेळणेश्वर येथे 20 इंच लांबीचे रानडुकरांचे 6 सुळे (दात) पोलीसांनी जप्त केले. सदर प्रकरणात गुहागर पोलीसांनी दोन ...

नगरपंचायतीच्या दोन विषय समित्या सभापती विना

नगरपंचायतीच्या दोन विषय समित्या सभापती विना

उपनगराध्यक्षांचा राजीनामा आणि भाजप सत्तेतून बाहेर पडल्याचा परिणाम गुहागर, ता. 04 : नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती पदाची निवड आज झाली. मात्र उपनगराध्यक्षांनी राजिनामा दिल्याने पाणी समितीची सभापती निवड झाली नाही. ...

गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांना नोटीस

गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांना नोटीस

बंदर खात्याला काय साध्य करायचे आहे? गुहागर, ता. 03 : येथील समुद्रकिनाऱ्यावरील (Guhagar Beach) (सर्व्हे नं. 214)  सर्व अनधिकृत बांधकामे विनाविलंब हटविणेत यावीत. (Unauthorized construction should be removed immediately.) अशी ...

guhagar nagarpanchyat

विषय समित्यांबाबत अजूनही अनिश्चितता

गुहागर नगरपंचायत : पाणी समिती रिक्तच रहाणार गुहागर, ता. 03 : नगरपंचायतीच्या (Guhagar Nagarpanchyat) 4 विषय समित्यांची निवडणूक सोमवारी (ता. 4) होत आहे. उपनगराध्यक्षांनी राजीनामा दिल्याने पाणी समितीची निवडणूक पुढे ...

Diabetes

मधुमेहींनी कोणत्या तपासण्या कराव्यात?

(भाग 7)डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, (Apex Hospital) यांच्या सहकार्यातून मधुमेह (Diabetes) संदर्भात जनजागृती (Awareness) करण्यासाठी गुहागर न्यूजने (Guhagar News) ...

मांडुळ तस्कर वन विभागाच्या ताब्यात

मांडुळ तस्कर वन विभागाच्या ताब्यात

गुहागर, ता. 02 : रामपूर बैकरवाडी बस थांब्याजवळ मांडूळ जातीच्या सापाची (Mandul Snake, Indian sand boa)  तस्करी (Smuggling) करणाऱ्यांना वन विभागाने (Forest Department) कारवाई केली. १९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार ...

माझी वाटचाल मधुमेहाकडे?

माझी वाटचाल मधुमेहाकडे?

(भाग 6)डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, यांच्या सहकार्यातून डायबेटीस संदर्भात जनजागृती करण्यासाठी गुहागर न्यूजने लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर ...

guhagar police station

झोंबडी येथे चोरट्यांनी फोडले दुकान

वेगाने तपास करत पोलीसांनी दोघांना पकडले गुहागर, ता. 30 :  तालुक्यातील झोंबडी गावातील दुकान 29 सप्टेंबरला रात्री अज्ञान चोरट्यांनी फोडले. दुकानातील रोख रक्कम 30 हजार चोरीला गेली. अशी तक्रार दुकान ...

प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी

सौ. भागडेंनी दिला उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा

नगराध्यक्षांकडे केला सुपूर्त, आघाडीच्या पदाधिकाऱ्याचा दुजोरा गुहागर, ता. 30 : विषय समित्यांच्या निवडणुकीपूर्वी गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सौ. स्नेहा भागडे यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्याकडे सुपूर्त केला आहे. ...

भाजप सत्तेतून बाहेर पडणार

भाजप सत्तेतून बाहेर पडणार

गटनेते उमेश भोसले : सव्वातीन वर्षात शहरवासीयांच्या प्रश्र्नांकडे दुर्लक्षच गुहागर, ता. 30 : आम्ही सत्तेत आहोत याचे आम्हांला समाधान मिळत नाही. कोणत्याच गोष्टींचे नियोजन नगराध्यक्ष करत नाहीत. आमचे नगरसेवक ज्या ...

विज्ञान शिक्षक नेमणे आहे

विज्ञान शिक्षक नेमणे आहे

फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प गुहागर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती उत्तर रत्नागिरी जिल्हा (RSS Jankalyan Samiti, North Ratnagiri) यांचा गुहागर तालुक्यात फिरती विज्ञान प्रयोग शाळा प्रकल्प आहे. या प्रकल्पाला विज्ञान ...

धनगर समाजाचे प्रश्न न सोडवल्यास आंदोलन

धनगर समाजाचे प्रश्न न सोडवल्यास आंदोलन

प्रवीण काकडे; लांजा तालुक्यातील धनगरवाड्यांना दिली भेट रत्नागिरी- देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली तरीही कोकणातील डोंगरदऱ्यामध्ये राहणाऱ्या धनगर बांधवांच्या मूलभूत गरजांचे प्रश्न अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षाने सोडवण्यासाठी प्रयत्न केलेले ...

रत्नागिरीत जिल्ह्यात दहा लाखावर लसीकरण

रत्नागिरीत जिल्ह्यात दहा लाखावर लसीकरण

डॉ. आठल्ये : पहिला डोस 64.61% तर दुसरा डोस 28.09% लोकांनी घेतला रत्नागिरी, ता. 29 : कोरोना (Covid) लसीकरण (Vaccination) मोहिमेंतर्गत पहिला आणि दुसरा डोस मिळून दहा लाख लसीकरणाचा टप्पा ...

Diabetes

मधुमेहाच्या जवळ आपण आहात का ?

(भाग 5)डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, यांच्या सहकार्यातून डायबेटीस संदर्भात जनजागृती करण्यासाठी गुहागर न्यूजने लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर ...

कातळ शिल्पांमुळे जागतिक पर्यटक कोकणात

कातळ शिल्पांमुळे जागतिक पर्यटक कोकणात

गेल्या 5-6 वर्षात रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला कातळशिल्पांचा नवा आयाम मिळाला आहे. जगातील 40 ते 50 हजार पर्यटकांनी कातळशिल्पांना भेट दिली आहे. आता तर रत्नागिरीतील उक्षीचा सडा, जांभरूण, राजापूरमधील ...

guhagar police station

24 तासांत शोधला बेपत्ता तरुणीचा पत्ता

गुहागर पोलीस ठाण्याची कामगिरी, गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातून बेपत्ता झालेल्या एका तरुणीचा शोध गुहागर पोलीसांनी 24 तासांमध्ये लावला. त्याबद्दल तरुणीच्या कुटुंबाने पोलीसांचे अभिनंदन केले आहे. 19 वर्षीय तरुणी ...

वेलदूरमधुन तरुणी बेपत्ता

वेलदूरमधुन तरुणी बेपत्ता

गुहागर, ता. 26 : तालुक्यातील वेलदूर गावातून एक 22 वर्षीय तरुणी पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झाली आहे. या घटनेची खबरबात पाच दिवस कोणालाही नव्हती. तरुणीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची फिर्याद ...

Diabetes

डायबेटीसचे प्रकार

(भाग 4)डॉ. सुशीलकुमार मुळ्ये, डॉ. मीरा मुळ्ये, अपेक्स हॉस्पिटल रत्नागिरी, यांच्या सहकार्यातून डायबेटीस संदर्भात जनजागृती करण्यासाठी गुहागर न्यूजने लेखमाला सुरू केली आहे. अधिक माहितीसाठी (संपर्क क्रमांक : ९६५७२५७५२७) या क्रमांकावर ...

तालुकाध्यक्ष म्हणून राजेंद्र आरेकर यशस्वी

तालुकाध्यक्ष म्हणून राजेंद्र आरेकर यशस्वी

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह खासदारांनी केले कौतुक गुहागर, ता. 26 : जिल्ह्यातील मंडणगड आणि गुहागर या दोन तालुक्यातील पक्षाच्या अध्यक्षांनी अक्षरश: मेहनतीने संघटनात्मक बांधणी केली आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ...

Page 3 of 12 1 2 3 4 12