शिक्षण, संघटन, संघर्ष हीच वीरवाडीची शक्ती
उद्योजक निलेश चव्हाण, कुटगिरी वीरवाडी येथील नूतन सभागृहाचे उद्घाटन गुहागर, ता. 21 : एकजुटीची अभेद्य भिंत कशी असते आणि शिक्षण, संघटन आणि संघर्ष यासाठी काम कसे केले जाते हे अमर ...
उद्योजक निलेश चव्हाण, कुटगिरी वीरवाडी येथील नूतन सभागृहाचे उद्घाटन गुहागर, ता. 21 : एकजुटीची अभेद्य भिंत कशी असते आणि शिक्षण, संघटन आणि संघर्ष यासाठी काम कसे केले जाते हे अमर ...
गुहागर, ता. 21 : तालुक्यात विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामध्ये गुहागर तालुक्यातील भातगाव, पिंपर, हेदवी येथे घरांवर वीज पडून विदयुत उपकारणे जळून नुकसान झाल्याची घटना घडली आहे. तसेच तालुक्यातील अन्य गावांमध्येहि ...
गुहागर, ता. 20 : शैक्षणिक वर्ष सन २०२४ -२५ मधील १०वी सी.बी.एस.ई बोर्डाच्या परीक्षेत बाल भारती पब्लिक स्कूल, आरजीपीपीएल, अंजनवेल, गुहागर या शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. Bal Bharati ...
गुहागर, ता. 21 : रानवी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया 15 मे पासून सुरु करण्यात आली असून, इच्छुक विध्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत, ...
गुहागर नाका ते विश्रामगृह मार्गाची झालेली दुरावस्था गुहागर, ता. 20 : गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील गुहागर नाका ते शासकीय विश्रामगृह मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत. नागरिकांना ...
पुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास पुणे, ता. 20 : ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास ...
वेगाने बदलत्या युद्धक्षेत्राचा भारतीय बाजूने घेतलेला आढावा! विनय जोशीGuhagar News : ऑपरेशन सिन्दुरने भावी युद्धाची वेगळीच चुणूक दाखवली आहे. या युद्धात पायदळाचा प्रत्यक्ष सहभाग नाही आणि हवाई युद्धात आजपर्यंत अत्यंत ...
खासगी दौरा, व्याडेश्वर दुर्गादेवीचे घेतले दर्शन गुहागर, ता. 19 : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील गुहागरत आले होते. त्यांनी श्री व्याडेश्वर व श्री दुर्गा देवीचे दर्शन ...
तक्रारींमुळे समुद्रचौपाटीवरील बंधाऱ्याचे काम रखडले गुहागर, ता. 19 : गुहागर समुद्रकिनाऱ्यावर धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांचे काम सध्या सुरू आहे. कोटयावधी रूपयाच्या या बंधाऱ्याच्या कामाची बंधारा नक्की कोणत्या दिशेपासून कोणत्या दिशेपर्यंत पूर्ण करायचा ...
सैन्य दलाच्या समर्थनार्थ घोषणा, शहीद जवानांना श्रध्दांजली गुहागर, ता. 19 : काश्मीर पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ल्याचा निषेध व दहशतवादांचा खात्मा करण्यासाठी भारतीय सैन्याने केलेल्या आँपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानाकडून ...
गुहागर, ता. 17 : कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी व पसायदान प्रतिष्ठान गुहागर आयोजित २४ वे छत्रपती शंभुराजे समाजप्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलन दिनांक ११ मे २५ रोजी भारत को-ऑपरेटिव्ह ...
जळगाव, ता. 17 : स्मृती शेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान जळगावच्या वतीने "स्मृती शेष चमेली भाऊराव राज्यस्तरीय काव्य आणि कादंबरी" पुरस्कारासाठी सन २०२४ साठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. राज्यभरातून ...
शेतकऱ्यांनी पेरणी करावी कि नाही? कृषी तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला मुंबई, ता. 17 : महाराष्ट्रात यंदा मान्सून नेहमीपेक्षा काहीसा लवकर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे अनेक भागांत मे अखेरीसच ...
शेफाली वैद्यमी आर्मेनियन नरसंहाराबद्दल प्रथम ऐकलं, ते शाळा-कॉलेज मधल्या एखाद्या लेक्चर मध्ये किंवा इतिहासाच्या पाठयपुस्तकातून नव्हे, २००७ साली एका फिल्म फेस्टिवल मध्ये पाहिलेल्या एका इटालियन सिनेमातून. Armenian genocide द लार्क ...
सलग तीन आठवडे वीज निर्मिती सुरु गुहागर, ता. 16 : गॅसच्या वाढलेल्या किंमती आणि वीजेची मागणी नसल्याने बंद पडलेला गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प (आधीचा दाभोळ) पुन्हा कार्यान्वित ...
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील कोंडकारूळ जि. प. गटाच्या अडूर येथील भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयाचे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. Inauguration of ...
रत्नागिरी, ता. 16 : येथील लहान मुलांमध्ये सायकलची गोडी लावण्यासाठी प्रभावीपणे काम करणारे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे मकरंद पटवर्धन यांना बाळगोपाळांचा सायकलदोस्त सन्मान प्रदान करण्यात आला. किड्स सायक्लोथॉननिमित्त हा सन्मान माळनाका ...
२७ मे पर्यंत केरळात धडकणार; महाराष्ट्रात ७ जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता मुंबई, ता. 16 : देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा मान्सून अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात दाखल झाला आहे. मान्सून काल ...
पाकिस्तानचे दोन तुकडे? स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा नवीदिल्ली, ता. 15 : भारतासोबतच्या तणावाच्या काळात पाकिस्तानला आणखी एक मोठा हादरा बसला आहे. 'आम्ही आता स्वतंत्र आहोत, आम्ही बलुचिस्तान आहोत, पाकिस्तानी नाही' अशी ...
तावडे भवनचा वर्धापनदिन; सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल रत्नागिरी, ता.15 : आडिवरे येथील क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या तावडे अतिथी भवनच्या सातव्या वर्धापनदिनी श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. दोन दिवस सांस्कृतिक ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.