Tag: गुहागर मराठी बातम्या

Piyush Goyal guided the students

वस्त्रोद्योग मंत्री गोयल यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भारताचे केवळ दशकच नाही तर शतक आहे ; पीयूष गोयल गुहागर, ता.07 : भारत’ म्हणजे ‘संधींची खाण’ असून हे भारताचे केवळ दशकच नाही तर भारताचे शतक आहे असे केंद्रीय वाणिज्य ...

Vilas Patwardhan donated an eye

विलासदादांच्या नेत्रदानाने दोघांना मिळणार दृष्टी

अकल्पित आघातानंतरही पटवर्धन कुटुंबाचा आदर्श निर्णय गुहागर, ता.07 :  30 ऑगस्टला गुहागर देवपाट येथील विलास पटवर्धन (वय 65) यांचे अचानक दु:खद निधन झाले. मात्र या आघातानंतरही पटवर्धन कुटुंबाने मनाचा मोठेपणा ...

Agitation of LIC Insurance representatives

एलआयसी विमा प्रतिनिधींचे असहकार आंदोलन

पॉलिसीधारक आणि विमाप्रतिनीधींच्या न्याय्य हक्कांसाठी मागण्यांचे निवेदन सादर गुहागर, ता.07 : एलआयसी पॉलिसी हप्त्यांवरील जीएसटी रद्द व्हावा, पॉलिसीवरील बोनस वाढवून मिळावा. यासहित पॉलिसीधारक आणि विमाप्रतिनीधींच्या महत्वाच्या अशा विविध मागण्यांसाठी विमा ...

Ayurvedic Medical Camp in Guhagar

गुहागरात आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर

गुहागर, ता. 07 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान, गुहागर  येथे नुकतेच आयुर्वेदिक चिकित्सा शिबिर पार पडले.  या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना देवस्थान मार्फत 10 दिवसांची औषधे मोफत ...

INS Vikrant

स्वदेशी बनावटीची युद्धनौका आयएनएस विक्रांत

नौदलाच्या नवीन ध्वजाचे पंतप्रधानांनी केले राष्ट्रार्पण गुहागर, ता. 06 : भारताचे वाढते स्वदेशी उत्पादन सामर्थ्य दर्शवणाऱ्या तसेच, 'आत्मनिर्भर भारताच्या' उद्दिष्टमार्गावरील एक मैलाचा टप्पा सिद्ध करणारी, संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू ...

KDB College success in preliminary round

KDB महाविद्यालयाचे प्राथमिक फेरीत यश

आंतरमहाविद्यालयीन उत्तर रत्नागिरी झोनच्या सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन गुहागर ता. 06 : ५५ व्या मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन उत्तर रत्नागिरी झोनच्या सांस्कृतिक स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच ज्ञानदीप महाविद्यालय, खेड येथे पार पडली. ...

Raj Vikhare as Yuvasena City Officer

गुहागर युवासेना शहरअधिकारी पदी राज विखारे

गुहागर ता. 06 : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने गुहागर शहर युवासेना शहरअधिकारी पदी राज विखारे यांची निवड करण्यात आली. हा कार्यक्रम शिवसेना नेते ...

Ratnagiri Teacher's Day Celebration

काणे संस्कृत अध्ययन केंद्रात शिक्षक दिन साजरा

गुरु शिष्य परंपराच भारतीय संस्कृतीचा आधार ; डॉ. दिनकर मराठे रत्नागिरी, ता.06 : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रामध्ये ५ सप्टेंबर रोजी ...

Shinde group active in Guhagar

गुहागरात शिंदे गट सक्रिय

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या भेटीने मिळाले बळ गुहागर ता. 06 : शिवसेना फुटीनंतर गुहागरातील शिवसैनिक शिंदे गटात जाणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ...

Immersion of Gauri Ganapati in Guhagar

भक्तिभावाने गुहागरात गौरी गणपतींचे विसर्जन

टाळ मृदुंगानी निघाल्या मिरवणूका गुहागर ता. 06 : गुहागर तालुक्यात पाच दिवसांच्या गौरी - गणरायाचे मोठ्या भक्तिभावाने विविध समुद्र किनारी गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. च्या जयघोषात विसर्जन ...

PM Kisan e KYC campaign

गणेशोत्सवाच्या धामधुमीत ई केवायसीची मोहीम

गुहागरात ई केवायसी  न केलेले 12759 लाभार्थी गुहागर ता. 06 : पीएम किसान (PM Kisan) ई केवायसी करीता गुहागर तालुक्यातील 122 गावांमध्ये तलाठी, कृषीसहाय्यक व ग्रामसेवकांना कामगिरीवर काढण्यात आले आहे. ...

Bhaskar Jadhav's solid role

आ. भास्कर जाधव यांची रोखठोक भूमिका

कोण रामदास कदम ? त्यांच्या एवढा कृतघ्न माणूस कधी पाहिला नाही ; आ. जाधव गुहागर ता. 05 : कोण हे रामदास कदम ? त्यांच्या इतका कृतघ्न माणूस मी कर्धाच पाहिला ...

Cycle tour to see eco-friendly Ganeshotsav

पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट पाहण्यासाठी सायकल फेरी

गुहागर ता. 05 : दापोली परिसरात अनेक ठिकाणी गणेशोत्सव निमित्त वसुंधरा संरक्षण, इतर प्रबोधनात्मक संदेश देणारे चलतचित्र देखावे व पर्यावरणपूरक साहित्य वापरुन सजावट केली आहे. हे देखावे, सजावट पाहण्यासाठी दापोली ...

Under the leadership of Shiv Sena Jadhav

गुहागर शिवसेना आ. जाधव यांच्या नेतृत्वाखाली

कुणीही शिंदे गटात जाणार नाही ; तालुकाप्रमुख सचिन बाईत यांचा विश्वास गुहागर ता. 05 : गुहागर तालुक्यात आ. भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुका एकसंघ आहे. आ. जाधव यांनी तालुक्यात ...

Salary increase of Anganwadi workers

अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढविणार

महिला व बालविकास मंत्रांचे प्रतिपादन गुहागर ता. 05 : स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. त्यांचे मानधन वाढवण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. त्यावर ...

X-ray and blood test center at Guhagar

गुहागर येथे एक्स-रे व रक्त तपासणी सेंटरचा शुभारंभ

ढेरे हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग उपचार रोज ३ ते ५ व नेत्र तपासणीस दर बुधवार ३ ते ५ वेळेत गुहागर ता. 01: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गुहागर शहरच नव्हे तर तालुक्यातील रूग्णांना चांगली ...

Sky lanterns from bamboo

उमराठ येथे बांबू पासून आकाश कंदिल प्रशिक्षण

ग्रा. पं. उमराठ तर्फे आकाश कंदिल प्रशिक्षण व शेतीशाळा संपन्न गुहागर, ता. 01 : तालुक्यातील उमराठ ग्रामपचायतीतर्फे गावातील नवलाई देवीची सहाण येथे शेतीशाळाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या गुहागर ...

Monsoon will return early this year

यावर्षी मान्सून वेळेआधी परतणार

नागपूर, ता.01 : दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकर म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होईल. आणि ३० सप्टेंबरपर्यंत तो महाराष्ट्रातून निघून जाईल. असा हवामान विभागाकडून अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे ...

Pakistan government released Yadav

कुलदिप यादव 28 वर्षांनी भारतात परतले

भारतीय मुत्सद्देगिरीचा विजय, कुटुंबियांनी मानले मोदींचे आभार गुहागर ता. 01: गेली 28 वर्षे हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानी तुरुंगात कैद असलेले कुलदिप यादव 31 आँगस्टला भारतात परतले. पाकिस्तान सरकारने  यादव यांना आजीवन कारवासाची ...

In Palshet High School students merit list

NMMS मध्ये पालशेतचे दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

गुहागर, ता. 01 : एनएमएमएस परीक्षेमध्ये गुहागर तालुक्यातील पालशेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखूमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयातून दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. या शाळेतील NMMS परीक्षेमध्ये दहा विद्यार्थ्यी उत्तीर्ण ...

Page 194 of 206 1 193 194 195 206