प्रौढांसाठी ७५ दिवस वर्धक मात्रा मोफत
केंद्र सरकारची घोषणा नवी दिल्ली, ता.15 : सर्व प्रौढांना शुक्रवारपासून ७५ दिवस करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. यामुळे कोरोना लसीकरण मोहिमेला आणखी बळकटी ...
केंद्र सरकारची घोषणा नवी दिल्ली, ता.15 : सर्व प्रौढांना शुक्रवारपासून ७५ दिवस करोना प्रतिबंधक लशीची वर्धक मात्रा मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने बुधवारी घेतला. यामुळे कोरोना लसीकरण मोहिमेला आणखी बळकटी ...
विद्यार्थ्यांनी यशाची व्याप्ती वाढवावी - निलेश गोयथळे गुहागर, ता. 15 : विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश मर्यादित न ठेवता त्या यशाची व्याप्ती वाढवावी, असे प्रतिपादन श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरचे क्रीडा शिक्षक ...
१७ जुलै पर्यंत फॉर्म व गुणपत्रकाची छायांकीत प्रत जमा करावी संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 15 : तालुक्यातील कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थांसाठी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कुणबी समाजाचे लोकनेते, ...
गुहागर, ता. 13 : एज्युकेशन सोसायटीचे, खरे ढेरे भोसले महाविद्यालय (Khare Dhere Bhosle College) येथे माहिती तंत्रज्ञान विभागमध्ये (BSC IT) गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान विभागाबरोबर संगणकशास्त्राचे ...
गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका वैश्य समाज संघटने तर्फे इयत्ता १० वी, १२ वी आणि पदवीधर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी समाजातील गुणवंतांनी ...
वरवेली तेलीवाडी, साकवाची अनेक वर्षांची मागणी दुर्लक्षित गणेश किर्वे, माजी ग्रामपंचायत सदस्य, वरवेली गुहागर, ता. 13 : पावसाळ्यात नदी नाले दुथडी भरुन वाहु लागले की वरवेली तेलीवाडीतील एखाद्याचा मृत्यू ही ...
गुहागर तालुका भाजप आग्रही ; आगार व्यवस्थापक यांना निवेदन गुहागर, ता. 12 : दोन वर्षाच्या कोरोना महामारी संसर्गाच्या कालखंडानंतर नवीन शैक्षणिक हंगामात गुहागर तालुक्यामधील मराठी, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक ...
निलेश सुर्वेगुहागर, ता. 12 : तालुक्यातील तवसाळ आगर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात बाबर-तांबडवाडीतील वारकरी दिंडीच्या सहभागाने अधिकच द्विगुणीत झाला. Ashadi Ekadashi at Tavasal ...
विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे कौतुकास्पद - दीपक कनगुटकर गुहागर, ता. 12 : दहावीतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे खरोखरच वाखाण्याजोगी आहे. शाळेतील शिक्षक व पालक यांनी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी घेतलेली मेहनत महत्त्वाची ...
जवाहर नवोदयच्या प्रवेश परिक्षेत 3 विद्यार्थी गुणवत्ता यादीत गुहागर, ता. 12 : जीवन शिक्षण शाळा गुहागर नं. 1 या शाळेत 2021 – 22 मध्ये जवाहर नवोदय प्रवेश परिक्षा घेण्यात आली. ...
आनंदीबाई अभ्यंकर बालकमंदिराची अध्यात्म मंदिरापर्यंत पायी वारी रत्नागिरी, ता.12 : दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरच्या बालवारकऱ्यांनी दिंडी काढून जल्लोष केला. विठुरायाचा गजर करत करत बालवारकरी आनंदित झाले. ...
तीन हजारांहून अधिक वारकरी सहभागी रत्नागिरी, ता.12 : शहरातील मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिरापर्यंत आयोजित पहिल्या पायी वारीला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला. तीन हजारहून अधिक वारकऱ्यांनी या वारीत सहभाग घेतला. वारीमध्ये ...
रत्नागिरी, ता.12 : दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरचा सुवर्णमहोत्सव नुकताच साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबा परुळेकर, कार्याध्यक्ष सौ. सुमिता भावे, सचिव राजीव गोगटे, ...
भाजपच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट मुंबई, ता. 12 : राज्यात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय पक्षांना निवडणूक अर्ज दाखल करणे, प्रचार करणे आणि मतदारांनी मतदान करणे अवघड होणार ...
कोणतीही जीवितहानी नाही गुहागर, ता. 09 : तालुक्यातील पडवे येथील मुरलीधर यशवंत गडदे यांच्या घराच्या बाजुला असलेल्या डोंगरभागाची दरड कोसळून घराची भिंत पडली आहे. गुरूवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. ...
रत्नागिरी, ता. 09 : संगमेश्वर तालुक्यातील पाचंबे येथे गोठ्यावर वीज पडून लागलेल्या आगीत 13 जनावरे जळून मृत्युमुखी पडली आहेत. ही दुदैवी घटना शुक्रवार दि. 8 रोजी रात्री घडली. या आगीमुळे ...
दिल्ली, ता. 9 : एक भारत श्रेष्ठ भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विद्यार्थी विनिमय कार्यक्रमांतर्गत ओरीसातील 50 विद्यार्थ्यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. विनिमय कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थी 29 जून रोजी ...
8 ऑगस्टला मतदारकेंद्र निहाय मतदार याद्या मिळणार गुहागर, ता. 09 : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी (Election) ग्राह्य धरल्या जाणाऱ्या मतदार (Voters) याद्या 18 जुलैला प्रसिध्द होणार आहेत. हरकती व ...
जादा आकाराने वीज खरेदी करावी लागणार मुंबई, ता.09 : आधीच महागाईने होरपळलेल्या सामान्य जनतेसाठी आणखी एक शॉक देणारी बातमी आहे. महावितरणने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ ...
शिंजो आबे यांचं टोपणनाव 'द प्रिंस' आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून शिंजो आबे यांचा जन्म झाला. माजी परराष्ट्र मंत्री शिंतारो आबे यांचे ते पुत्र आणि माजी पंतप्रधान नोबुसुके किशी यांचे ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.