Tag: गुहागर मराठी बातम्या

रत्नागिरी येथे भव्य मच्छीमार मेळावा

रत्नागिरी येथे भव्य मच्छीमार मेळावा

सागरी मच्छीमार संघटनेच्यावतीने सहाव्या वर्धापन दिनानिमित्त गुहागर, ता. 28 : शनिवार दि. 23 जुलै रोजी भव्य मच्छीमार मेळावा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यकम सागरी मच्छीमार संघटना महाराष्ट्रचा सहावा वर्धापन दिन ...

Ration distribution by Chitpavan Mandal

चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे शिधावाटप

रत्नागिरी, ता. 28 : शाळा, संस्थांना शैक्षणिक उठावाअंतर्गत मदत देणाऱ्या अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने बालगृह, निरीक्षणगृह संस्थेला दहा हजार रुपयांचा जिन्नस नुकताच सुपुर्द केला. Ration distribution by Chitpavan ...

तालुका भंडारी समाजातर्फे गुणगौरव सोहळा

गुहागर भंडारी भवन येथे दि. 31 जुलै सकाळी 11 वाजता गुहागर, ता. 27 :  गुहागर तालुका भंडारी समाज संस्थेच्या वतीने गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि. 31 ...

Umrath School took out Prabhat Feri

उमराठ शाळा न.१ च्या विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी

हर घर तिरंगा अभियानांतर्गत जनजागृती गुहागर, ता. 27 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा उमराठ न.१ च्या विद्यार्थ्यांनी शालेय व्यवस्थापन कमिटी आणि पालक वर्गाच्या सहकार्याने शाळेची जनजागृती प्रभात फेरी काढण्यात ...

Govt. Medical College Ratnagiri

रत्नागिरी वैद्यकीय महाविद्यालयाचा सुधारित प्रस्ताव द्या

मुख्यमंत्री शिंदे, मंत्रीमंडळ बैठकीत तातडीने निर्णय घेऊ मुंबई, दि. 26 : रत्नागिरी येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय Govt. Medical College Ratnagiri उभारण्यात येणार आहे. यासाठीचा सुधारित प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने प्राधान्याने मंत्रीमंडळ बैठकीत सादर करावा.  असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ ...

Pasaydan State Level Poetry Award

पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्कार जाहिर

गुहागर, ता. 27 : २०१४ या वर्षापासून पसायदान प्रतिष्ठान गुहागर यांच्या वतीने पसायदान राज्यस्तरीय काव्य पुरस्काराचे वितरण करण्यात येते. हा पुरस्कार दर्जेदार गुणवंत व सकस लेखन करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येतो. ...

Choice of Mahadeek for Gharda Company

रत्नागिरी उपपरिसराच्या महाडीकला 3 लाखांचं पॅकेज

लोटेतील घरडा केमिकल कंपनीने केली राकेश महाडीक याची निवड रत्नागिरी, ता. 27 : चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरात कॅम्प घेण्यात आला. या कॅम्पसमधून रसायनशास्त्र ऑरगॅनिक विभागाच्या राकेश महाडीक ...

Almanac workshop at Ratnagiri

चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे पंचांग कार्यशाळा

रोजच्या व्यवहारात पंचांग बघणे आवश्यक ; पं. गौरव देशपांडे रत्नागिरी, ता. 27 :  ठरावीक कर्म त्या योग्य वेळेला झालं तर त्याच फळं आपल्याला मिळतं. यासाठी आपण पंचांग रोज पाहणे. आणि ...

Aadhar card should be attached to voting card

मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करावे

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे आवाहन मुंबई, ता. 26 : मतदार (voter) याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे यासाठी भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार ओळखपत्र आधार कार्डाशी संलग्न करण्याची विशेष मोहीम ...

Less than 10 children in 38 schools

गुहागर तालुक्यातील शाळांच्या पटसंख्याला गळती

जि. प. च्या ३८ शाळांची पटसंख्या १० च्या आत गुहागर, ता. 26 : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी शिक्षण प्रणाली सुरू झाल्यापासून कोरोनापूर्वी तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थी प्रवेशाची संख्या वाढलेली दिसत ...

Assistance to Damle Vidyalaya

रत्नागिरीतील दामले विद्यालयास दहा हजारांची मदत

अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे रत्नागिरी,ता. 26 : शहरामध्ये दामले पॅटर्न यशस्वीपणे प्रस्थापित करणाऱ्या रत्नागिरी नगर परिषद शाळा क्र. १५ म्हणजेच दामले विद्यालयाला ( Damle Vidyalaya ) अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाने ...

Sant Namdev Maharaj Utsav

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज उत्सव सोहळा

शिंपी समाज मंडळ गुहागर तर्फे आयोजन गुहागर, ता. 26 : गुहागरात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा करण्यात येणार आहे. हा सोहळा मंगळवार दि. २६ जुलै २०२२ रोजी ...

Statement by BJP to Nagar Panchayat

भाजपातर्फे नगरपंचायत गुहागरला निवेदन

डांसांच्या वाढत्या प्राधुर्रभाव रोखण्यासाठी किटकनाशक फवारणी करण्याबाबत गुहागर, ता. 26 : नगरपंचायत कार्यक्षेत्रात वाढत्या डांसांच्या प्राधुर्रभाव व साथींच्या रोगांचा प्रसार कमी व्हावा. यासाठी नगर पंचायत गुहागर यांस भारतीय जनता पार्टी ...

Commemoration Day of Rambhau Bendal

लोकनेते रामभाऊ बेंडल यांचा स्मृतीदिन साजरा

बेंडल साहेबांचे विचार पुढील पिढीकडे प्रवाहीत झाले पाहिजेत - सुदाम घुमे गुहागर, ता. 26 : त्यागी वृत्तीचे आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या प्रगतीचा अखंड ध्यास घेतलेले समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी अखेरच्या ...

Vaidya selected for state competition

पद्मश्री वैद्य हिची राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड

१५ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम, तर खुल्या गटात तृतीय क्रमांक गुहागर, ता. 26 : रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या १५ वर्षांखालील मुलींच्या गटात पद्मश्री प्रसन्न वैद्य हिने प्रथम ...

Tiranga Abhiyan in Nawanagar

नवानगरमध्ये घरोघरी तिरंगा अभियान

जनजागृती रॅलीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गुहागर, ता. 24 : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर मराठी येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांमध्ये घरोघरी तिरंगा कार्यक्रमांतर्गत शाळा ते श्रीराम मंदिर पर्यंत ...

Fake invoice gang busted

बनावट पावत्या तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

वस्तू आणि सेवा कराच्या 185 कोटी रुपयांच्या बनावट पावत्या मुंबई, ता. 24 : केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या दक्षिण मुंबई आयुक्तालयाच्या अधिकार्‍यांनी बनावट वस्तू आणि सेवा कराच्या पावत्या तयार ...

Corruption in bridge repair in Ambet

आंबेत पूल दुरुस्तीत भ्रष्टाचार

विनय जोशींचा आरोप, राज्य सरकारसह कॅगकडे तक्रार दापोली, ता. 24 : आंबेत पूल बंद-चालू-बंद करण्यात आणि लोकांना अभूतपूर्व अडचणी निर्माण करण्यात खरंच काही तांत्रिक अडचणी होत्या? की रायगड, रत्नागिरी बांधकाम विभाग, सरकारी अधिकारी आणि बांधकाम ...

Demand for caste wise census

संघटीत झाल्याने आरक्षणाचा लढा यशस्वी

पांडुरंग पाते ; जातनिहाय जनगणनेची मागणी कायम गुहागर, ता. 24 : राजकिय आरक्षणाच्या लढ्यात सर्व ओबीसी बांधवांच्या संघटीत सहकार्याने आपण यशस्वी झालो. प्रामाणिक आत्मीयतेने संविधानिक लढा देणाऱ्या सर्व संबंधित राजकिय ...

Mundhar school took out Prabhat Feri

मुंढर शाळेने काढली घर घर तिरंगा प्रभात फेरी

गुहागर, ता. 24 : तालुक्यातील जि. प. शाळा मुंढर न. 1 येथे भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णं महोत्सव या आनंदमयी सोहळ्या निमित्त "घर घर तिरंगा" प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी केंद्र आणि ...

Page 188 of 192 1 187 188 189 192