Tag: गुहागर मराठी बातम्या

Chess player Padmashri Vaidya of Guhagar

गुहागरची बुद्धिबळपटू पद्मश्री वैद्य

गुहागर, ता. 08 : गुहागर हे क्रिकेट, कबड्डी खेळासाठी प्रसिद्ध आहे. या खेळांचे चाहते सुद्धा असंख्य आहेत. बुद्धीला चालना देणारा खेळ म्हणजेच बुद्धिबळ! या खेळात बालपणा पासूनच अधिराज्य गाजविणाचा प्रयत्न ...

Guhagar dancer Anuja Dixit

नृत्य क्षेत्रात दबदबा निर्माण करणारी अनुजा

गुहागर, ता. 08 : तालुक्यात नृत्य प्रशिक्षण संस्था स्थापन करून अनुजा दीक्षितने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शालेय जीवनातच नृत्य हेच क्षेत्र निवडून त्या दिशेने केलेला तिचा प्रवास निश्चितच ...

Guhagar Development Plan

नगराध्यक्षांच्या जागेवरील आरक्षण रद्द कसे झाले

केदार साठे, सर्वसामान्यांना भरडणारा हा सदोष आराखडा गुहागर, ता. 08 : निवडक लोकप्रतिनिधींच्या घरावर, जागेवर आरक्षणे पडते. मात्र नगराध्यक्षांच्या जागेवर पडलेले आरक्षण रद्द होते. हे गुहागरवासीयांनी समजुन घ्यावे. या सदोष ...

Cyclothon by Ratnagiri Cyclist Club

सुवर्णसूर्य फाऊंडेशन व रत्नागिरीतर्फे सायक्लोथॉन यशस्वी

विक्रांत आलेकर, अनंत तानकर, हर्षदा कुलकर्णी विजेते गुहागर, ता. 07 : सुवर्णसूर्य फाउंडेशन, कलांगण-संगमेश्वर आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आयोजित तिसऱ्या सायक्लोथॉन पर्वाचे विजेते चिपळुणचे विक्रांत आलेकर ठरले. अवघ्या १ तास ३३ ...

MNS organized various programs

मनसे तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक महिला दिन, मनसे वर्धापन दिन व तिथीनुसार शिवजयंती गुहागर, ता. 07 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या सौजन्याने व तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या ...

Talwali Gram Deva's Shimgotsav

तळवली ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाला प्रारंभ

गुहागर, ता. 07 : तळवली येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारी अशी ख्याती असणारी तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या शिमगोत्सवाला दि. 6 सोमवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी श्री सुकाई देवीची ...

Indefinite strike on 14th March

जुनी पेन्शन योजनेसाठी राज्यव्यापी बेमुदत संप

माध्यमिक शाळेतील सर्व घटकांनी संपात सहभागी होणे आवश्यक; सागर पाटील गुहागर, ता. 06 : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती व महाराष्ट्र माध्यमिक ...

Swaroop and Payal will lead the district in Youth 20

युथ 20 मध्ये स्वरूप व पायल करणार जिल्ह्याचे नेतृत्व

रत्नागिरी, ता. 06 : दिनांक १० व ११ मार्च, २०२३ रोजी सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठ, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जी 20 मधील 20 प्रमुख देशांतील युवक व युवती ...

Competitive Exam Guidance in Sringaratali

शृंगारतळीत १५ रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळावा

गुहागर, ता. 06 : आ. रा. स. दि अकॅडमी ऑफ एज्युकेशन अँड करीयर आयोजित मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा बुधवार दि. १५ मार्च रोजी ...

Inauguration of Dhere Hospital at Sringaratali

शृंगारतळी येथे ढेरे बाल रुग्णालयाचे शानदार शुभारंभ

गुहागर, ता. 06 : शहरातील बालरोग व नवजात शिशू तज्ञ डॉ. शशांक ढेरे यांच्या शृंगारतळी बाजारपेठ येथील एसटी स्टँड शेजारील डॉ. साल्हे यांच्या क्लिनिकच्या वरील पहिल्या मजल्यावरील सुसज्ज अशा ढेरे ...

Entry of NCP officials into Thackeray group

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

माजी तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस व अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश गुहागर, ता.06 : गुहागर मतदार संघातील तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष आदिंसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. ...

Vibrant Villages Program

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रम

सीमा भागातल्या गावांचा व्यापक विकास करणार; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव गुहागर, ता. 06 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाच्या माध्यमातून सीमा भागातल्या गावांचा व्यापक विकास करणार असल्याचं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल आणि श्रम आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी सांगितलं आहे. सीमा भागातील बलशाली गावे म्हणजे बलशाली राष्ट्राकडे वाटचाल असल्याचं ते म्हणाले. व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाच्या माध्यमातून 1 हजार 400 सीमावर्ती गावे निवडण्यात आली. असून केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी भेटी देणार आहेत. या सीमावर्ती गावांमध्ये एक रात्र वास्तव्य करून तिथल्यालोकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी पावले उचलणार आहेत. Vibrant Villages Program व्हायब्रंट व्हिलेजेस कार्यक्रमाचा भाग म्हणून केंद्रीय मंत्री तीन आणि चार मार्च 2023 रोजी लडाखच्या दोन दिवसीय भेटीवर होते. यावेळी त्यांनी इतर गावांसह त्सागा पाश्चर, रेझान्ग-ला आणि चुशुल या गावांना भेटी दिल्या. Vibrant Villages Program केंद्र सरकार अंमलबजावणी करत असलेल्या विविध योजना अधोरेखित करताना यादव यांनी सांगितलं की जनधन योजना, कोविड लसीकरण, आयुष्मान योजना कार्ड आणि गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत शिधावाटप या उपक्रमांचा कठीण काळात लोकांना खूप मोठा फायदा झाला. Vibrant Villages Program भारत-चीन सीमा भागाजवळच्या चुशुल या गावात केंद्रीय मंत्र्यांनी गावातल्या लोकांशी संवाद साधला आणि सीमावर्ती गावांना भेडसावणाऱ्या ...

Brahmin's sculpture at the church building

चर्चच्या इमारतीवर ब्राह्मणाचे शिल्प

मुंबईच्या फोर्टमध्ये सेंट थॉमस कॅथेड्रल ॲग्लीयन नावाचं हे एक चर्च आहे. रिझर्व बॅंकेपासून हाकेच्या अंतरावरच हे चर्च उभारण्यात आलेलं आहे. याच चर्चमध्ये धोतर नेसलेला, खांद्यावर उपरणं असलेला, घेरा व शेंडी ...

Operation Dost in Turkey and Siriya

तुर्की आणि सिरीयात  ‘ऑपरेशन दोस्त’

भारताकडून सर्वप्रथम मदत, ‘वसुधैव कुटुंबकम्’ धोरणाचा दिला परिचय गुहागर, ता. 04 : तुर्की आणि सिरियामध्ये ६ फेब्रुवारी 2023 रोजी साधारण 7.8 ते 7.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भुकंप झाला. त्यामध्ये जवळपास ...

Celebrating People's Medicine Day

पाचवा जन औषधी दिवस देशभरात साजरा

"जन औषधी - स्वस्तही आणि उत्तमही" गुहागर, ता. 04 : देशभरात प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजने (पीएमबीजेपी) अंतर्गत पाचवा जन औषधी दिवस 2023 साजरा केला जात आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण ...

Color rehearsal of riot control plan in Guhagar

गुहागर पोलिसांची दंगा काबू योजनेची रंगीत तालीम

गुहागर, ता. 04 : शिमगा उत्सवानिमित्त गुहागर शहर व ग्रामीण पोलिसांच्या वतीने दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. पोलीस परेड मैदान, एस. टी स्टँड  व पोलिस स्टेशन ते बाजारपेठ ...

Annual prize distribution ceremony at Guhagar

गुहागर रंगमंदिर येथे वार्षिक बक्षिस वितरण समारंभ

गुहागर हायस्कूलचे आद्य संस्थापक कै. श्रीधर केशव सोमण यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुहागर, ता. 04 : येथील श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागर हायस्कूलचे आद्य संस्थापक कै. श्रीधर केशव सोमण उर्फ ...

The highway problem at Modkaagar will be solved

मोडकाआगर येथील महामार्गाचा प्रश्र्नही सुटणार?

गुहागर, ता. 04 : भुसंपादन न करताच महामार्गाचे काम रेटून नेण्याच्या मानसिकतेला महेंद्र आरेकरांनी छेद दिला. थेट न्यायालयात याचिका दाखल केल्याने मोडकाआगर पुलापासून मोडकाआगर नाक्यापर्यंतचे काम  जून 2021 पासून  रेंगाळले. आता जागा मालक महेंद्र आरेकर यांच्यासोबत बोलणी करुन या विषयावर मार्ग काढण्यासाठी शासकीय यंत्रणा सकारात्मक दिसत आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून प्रलंबित राहीलेला हा प्रश्र्न लवकरात लवकर सोडवला जाईल असे वातावरण तयार झाले आहे. The highway problem at Modkaagar will be ...

Inauguration of Dhere Children's Hospital at Sringaratali

डॉ. शशांक ढेरे यांच्या ढेरे बाल रुग्णालयाचे उद्या शुभारंभ

शृंगारतळी येथे तहसीलदार सौ.प्रतिभा वराळे यांच्या हस्ते उद्घाटन गुहागर, ता. 03 : शहरातील बालरोग व नवजात शिशू तज्ञ डॉ. शशांक ढेरे यांच्या शृंगारतळी बाजारपेठ येथील एसटी स्टँड शेजारील डॉक्टर साल्हे ...

Guhagar Vijapur Highway

शुन्य पासून महामार्गाच्या कामाचा मार्ग मोकळा

प्रांत पवार यांनी घेतली बैठक, ग्रामस्थांचे सहकार्याचे आश्र्वासन गुहागर, ता. 03 : प्रांत प्रविण पवार यांच्या विनंतीला मान देवून मोबदला मिळण्यापूर्वी महामार्गाचे कामाला जागा देवू. असे आश्वासन गुहागरमधील जागामालकांनी दिले. ...

Page 157 of 206 1 156 157 158 206