Tag: गुहागर मराठी बातम्या

Mahadik increased the power of the power trailer

गुहागरच्या एसटी कर्मचाऱ्याने वाढवली पाँवरट्रीलरची पाँवर

नांगरणी झाली सोपी, वेळ व श्रमाची बचत, दीपक महाडिकच्या अनोखेपणाचे कौतुक गुहागर, ता. 13 : इच्छाशक्ती दांडगी असेल तर व्यक्ती अशक्य ते शक्य करु शकते. गुहागर एसटी आगाराच्या कर्मचाऱ्याने अशी अनोखी शक्कल ...

The silt of the river in Nivendi was lifted

निवेंडीतील नदीने घेतला मोकळा श्वास

जाणीव फाउंडेशनचा पर्यावरणपूरक उपक्रम रत्नागिरी, ता. 13 : येथील जाणीव फाउंडेशन (Jaaniv Foundation) या सामाजिक संस्थेने डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्या मार्गदर्शनातून निवेंडी भगवती नगर येथील नदीचा गाळ उपसला आणि निवेंडीतील ...

Construction of Sakhri Agar Jetty to start after monsoon

साखरीआगर जेटीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा

ठेकेदाराअभावी रखडले होते काम; ८ कोटी ४३ लाख निधी मंजूर गुहागर, ता. 13 : तांत्रिक अडथळ्यांची शर्यत पार करत गेली १२ वर्षे रखडलेल्या व अर्धवट स्थितीत असलेल्या गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथील ...

For the first time the National MLAs Conference

‘राष्ट्रीय विधायक संमेलन भारत’चे मुंबई येथे आयोजन

MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे: १५ ते १७ जून रोजी सर्व आमदारांची एकत्रित होणार चर्चा गुहागर, ता. 13 : नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतताप्रिय समाज निर्माण करण्यासाठी भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील 2000 पेक्षा अधिक आमदार राष्ट्रीय विधायक ...

Distribution of materials from the Disabled Rehabilitation Institute

गुहागर अपंग  पुनर्वसन  संस्थेकडून शैक्षणिक साहित्य वाटप

दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांगाच्या मुलांना तसेच  गरीब  होतकरू विद्यार्थ्यांसाठी गुहागर, ता. 13 : गुहागर  तालुका अपंग  पुनर्वसन  संस्थेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांगाच्या मुलांना तसेच  गरीब  होतकरू विद्यार्थ्यांना  मोफत  शैक्षणिक  ...

Landslide threat to villages in Konkan

कोकणातील १,०५० गावांवर दरडींचे सावट…

गुहागर ता. 11: कोकणातील जवळपास १,०५० गावांवर दरडींचे सावट कायम आहे. वाढती वादळे आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम कसा रोखता येईल, यासाठी आता केंद्र आणि  राज्य सरकार एकत्रित येवून नवा ...

Monsoon has finally arrived in Kerala

अखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल 

येत्या ३ ते ४ तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार गुहागर ता. 11: केरळनंतर आता मान्सून महाराष्ट्रात डेरेदाखल झाला आहे. आज रविवारी ११ जून रोजी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. भारतीय ...

आषाढीवारीच्या पालखीमुळे पुणे विद्यापीठाने परीक्षा ढकलल्या पुढे

आषाढीवारीच्या पालखीमुळे पुणे विद्यापीठाने परीक्षा ढकलल्या पुढे

‍गुहागर, ता. 11 : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा पार पडत आहे. 12 जून आणि 13 जूनला पालखीचा पुण्यात मुक्काम आहे. या पालखीनिमित्त पुणे विद्यापीठाने पालखी दरम्यान असणाऱ्या परीक्षा ...

Entrepreneurship award announced to Pandhari Kirve

पंढरी किर्वे यांना उद्योजकता पुरस्कार जाहीर

रत्नागिरीत मान्यवरांच्या उपस्थित आज होणार गौरव गुहागर, ता. 11 : अभिषेक एन्टरप्रायईझेसचे (Abhishek Enterprises) मालक पंढरी जयराम किर्वे यांना फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्टिक चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीज या संस्थेच्या वतीने उद्योजक्ता पुरस्कार ...

Lalit Gandhi on Ratnagiri tour today

चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आज रत्नागिरी दौऱ्यावर

मुंबई, ता.11 : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी रविवारी ११ जून रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. नवनिर्वाचित अध्यक्ष निवडीनंतर प्रथमच ते रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करत ...

Major weather changes due to hurricanes

बिपरजॉय चक्रीवादळामुळे हवामानात मोठा बदल

कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई, ता. 10 : आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे देशासह अनेक राज्यांमधील हवामानात बदल होत आहेत. ...

Grants will be given to minority schools

अल्पसंख्याक शाळांना मिळणार अनुदान

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना रत्नागिरी, ता. 09 : जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका/नगरपरिषद शाळा व अपंग शाळा यांच्याकडून पायाभूत सोयी-सुविधा ...

Maharashtra Chamber of Commerce re-election

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या अध्यक्षपदी ललित गांधी

वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा मुंबई, ता. 10 : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर संस्थेच्या अध्यक्षपदी ललित गांधी यांची तर वरिष्ठ उपाध्यक्षपदी अनिलकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली आहे. ...

Kamble to receive “Urjabhushan Award 2023”

साईनाथ कांबळे यांना “ऊर्जाभूषण पुरस्कार 2023”

महावितरण कोकण परिमंडलाकडून मानपत्र प्रदान गुहागर ता. 10 : चिपळूण वरीष्ठ. तंत्रज्ञ  शा.का. गुहागर, चिपळूण विभाग येथील श्री. साईनाथ कांबळे हे महावितरण कोकण परिमंडलाकडून देण्यात येणाऱ्या "ऊर्जाभूषण पुरस्कार 2023" चे ...

District administration appeals to citizens

जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

रत्नागिरी, ता. 10 : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडुन मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्रात बिपर जॉय' नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून सदर वादळामुळे 9 ते 12 जून या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. तरी दि 9 ते 12 जून ...

Establishment of Club Foot Clinic at Kamthe

कामथे येथे क्लब फुट क्लिनिकची स्थापना

रत्नागिरी, ता.10 : जिल्हा रुग्णालय रत्नागिरी, अनुष्का फौंडेशन व JSW फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने उप जिल्हा रुग्णालय, कामथे येथे नुकतीच क्लब फुट क्लिनिक (वाकडे पाय) ची स्थापना करण्यात आली आहे. ...

Reflectors should be placed on speed bakers

खालचापाट येथील स्पीड बेकरवर रिफ्लेक्टर लावावेत

गुहागर ग्रामस्थांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी गुहागर, ता. 10 : खालचापाट येथील दोन स्पीड बेकर वर लवकरात लवकर रिफ्लेक्टर लावण्यात यावे अशी मागणी गुहागर वासियांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. Reflectors ...

Excellent performance of Guhagar Nagar Panchayat staff

शौचखड्ड्यात पडला बैल

गुहागर नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी काढले बाहेर गुहागर, ता. 09 : नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केल्यानंतर पुन्हा एकदा कौतुकास्पद कामगिरी केली. वरचापाट येथील शेटे यांच्या शौचालयाच्या खड्ड्यात एक बैल पडला. कोणाचीही ...

Admission to Trisem Training Center begins

ट्रायसेम ट्रेनिंग सेंटर मध्ये प्रवेश सुरु

जुलै  ते डिसेंबर २०२३ या शैक्षणिक सत्राकरीता व्यवसायांचे प्रशिक्षण रत्नागिरी, ता. 09 : ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील १६ ते ३५ वयोगटातील युवक/युवतीना तसेच दारिद्रय रेषेवरील युवक / युवतींच्या  तांत्रिक शिक्षणाकरीता ...

Recruitment for Anganwadi Post in Lanja

लांजात अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी भरती

5 ते 16 जून 2023 या कालावधीत अर्ज सादर करावेत रत्नागिरी, ता. 09 : लांजा तालुक्यातील व्हेळ व खेरवसे या गावामध्ये मिनी अंगणवाडी सेविका तर भांबेड, गवाणे, वाकेड, रिंगणे, वेरवली ...

Page 135 of 206 1 134 135 136 206