Tag: गुहागर मराठी बातम्या

ST and four wheeler accident in Guhagar city

गुहागर शहरात एसटी व चारचाकी अपघात

सुदैवाने सर्व सुखरुप, पोलीस ठाण्यात नोंद नाही गुहागर, ता. 21 : शहरातील वरचापाट येथील तीव्र वळणावर चारचाकी वाहन एस.टी.वर येवून आदळले. या अपघातात चारचाकीचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणीही ...

Farmers meeting of Kaat Professional Union

रत्नागिरी जिल्हा शेतकरी कात व्यावसायिक संघाचा मेळावा

सावर्डे मांडकी येथे २३ जून रोजी गुहागर, ता. 21 : रत्नागिरी जिल्हा शेतकरी कात व्यावसायिक संघ निवळी यांच्यावतीने दि. २३ जून रोजी सकाळी १०.३० वा. सावर्डे मांडकी येथील सुलोचना मंगल ...

Flag day fund given on the occasion of birthday

एकसष्टीनिमित्त एकसष्ट हजाराचा ध्वजदिन निधी

चिपळूणातील सुभगा चितळेंची सैनिकांप्रती कृतज्ञता चिपळूण, ता. 21 :  चिपळूणमधील रहिवासी सुभगा चंद्रशेखर चितळे (निवृत्त एल आय सी ऑफीसर) यांनी आपल्या वयाच्या एकसष्ट वर्षाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सशस्त्र सेना ध्वजदिन निधी ...

Khodde school Entrance Festival

खोडदे शाळेत प्रवेशोत्सव

विद्यार्थ्यांचे औक्षण आणि पाठ्यपुस्तकांचे वितरण संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 21 : तालुक्यातील जि. प. प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शिक्षण जागृतीसाठी फेरी, प्रथम प्रवेश ...

Youth with child drowned in river

डोहात बुडून बालकासह तरुणाचा मृत्यू

चिपळूण तालुक्यातील ओमळीतील घटना गुहागर, ता. 21 :  चिपळूण तालुक्यातील ओमळी गोंधळेवाडी येथील ११ वर्षाचा मुलगा आणि २३ वर्षाच्या तरूणाचा खांदाट- पाली येथे वाशिष्ठी नदीच्या मारुती मंदिर जवळ असलेल्या डोहात बुडून मृत्यू झाला. ...

Recruitment for the post of Clerk in Rajapur ITI

राजापूर आयटीआय येथे लिपीक पदाची भरती

30 जुन 2023 सायंकाळी 5 पर्यंत हस्तदेय अर्ज सादर करावेत रत्नागिरी, ता. 21: शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजापूर येथे मानधन तत्वावर लिपिक टंकलेखक (Data Entry Operator) नेमण्याचे आहे. केंद्र शासन पुरस्कृत ...

Employment Fair for Women by Pandit Dindayal Upadhyay

पंडित दिनदयाळ उपाध्यायतर्फे महिलाकरिता रोजगार मेळावा

रत्नागिरी, ता. 21: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्यातर्फे महिलाकरिता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.  जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगारांच्या ...

Ambulance of Ratneshwar Library will join the service

रत्नेश्वर ग्रंथालयाची नूतनीकृत रुग्णवाहिका सेवेत रुजू होणार

रत्नागिरी, ता. 20 : तालुक्यातील धामणसें येथील रत्नेश्वर ग्रंथालयाला २०१४ मध्ये स्व. तात्यासाहेब अभ्यंकर रुग्णवाहिका दिली. या रुग्णवाहिकेने आतापर्यंत पंचक्रोशीतील अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. आता लवकरच नूतनीकरण केलेली आणि ...

Ratnagiri police arrested the poaching gang

शिकार करणाऱ्या टोळीस रत्नागिरी पोलीसांनी केले जेरबंद

“ऑपरेशन ऑल आउट” दरम्याने, “12 बोर रायफल व १५ जिवंत काडतुसांसह” टोळी जेरबंद रत्नागिरी, ता. 20 : दापोली येथील जंगलमय भागात रात्री 03 वा मौजे दळखण, दापोली या ठिकाणी एक संशयास्पद टोयोटा क्वालिस वाहन अंधाराचा फायदा ...

If there is no rain, there will be a load shedding crisis

पाण्याअभावी कोयना वीज प्रकल्प ठप्प होण्याच्या मार्गावर…

पाऊस न पडल्यास भारनियमनाचे संकट ओढवणार गुहागर, ता. 20 :  महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. यामुळे कोयना वीज प्रकल्प बंद  पडण्याच्या मार्गावर आहे. कोळकेवाडी ...

How to check cylinder expiry date

घरगुती सिलेंडरची एक्स्पायरी डेट कशी चेक करायची…?

गुहागर, ता. 20 :  आपण घरगुती गॅस सिलेंडर विकत घेताना त्यातून गॅस तर लीक होत नाहीये ना याची योग्य रीतीने तपासणी करतो. पण त्याचबरोबर टाकी किती जुनी आहे हे देखील ...

Turmeric Cultivation Project at Madhal

पं.स. गुहागरचा हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण प्रकल्प

मढाळ येथे एसके-4 हळद लागवड प्रकल्प यशस्वी करणार; सरपंच अंकिता चव्हाण गुहागर, ता. 20 : मढाळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात प्रथमच SK-4 या हळदीच्या वाणाचे पंचायत समिती कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिक घेण्यात ...

Statement to police regarding defamation of Chitra Wagh

चित्रा वाघ यांच्या मानहानी बाबत गुहागर पोलीसांना निवेदन

गुहागर, ता. 20 :  भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची ट्विटर पोस्टद्वारे मानहानी व बदनामी केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा, असे निवेदन भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका महिला मोर्चा ...

Newcomers welcome to Agashe Vidyamandir

पालक, शिक्षकांनी समन्वयाने विद्यार्थी घडवावेत

परशुराम कदम; कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात नवागतांचे स्वागत रत्नागिरी, ता. 20 : शिक्षक व पालकांचा समन्वय असेल तर विद्यार्थ्यांचा विकास होतो, हे कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात (Agashe Vidyamandir, Ratnagiri) पाहायला मिळाले. आपल्या ...

Sahil_Aarekar_birthday_celebration

युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांचा वाढदिवस साजरा

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा गुहागर, ता. 18 : रत्नागिरी जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय जिल्हाध्यक्ष साहिल आरेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना विविध स्तरातील ...

Honoring Guhagar High School meritorious students

गुहागर हायस्कूलच्या गुणवंतांचा सत्कार

गुहागर, ता. 18 : श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर सदानंद सुदाम पाटील शास्त्र श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य व कै. विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालय, गुहागर मध्ये माध्यमिक शालांत परीक्षा मार्च ...

Seven people from Deoghar food poisoning

देवघर येथील सात जणांना अन्नातून विषबाधा

चायनीज खाल्याने विषबाधा झाल्याचा संशय गुहागर, ता. 18 : तालुक्यातील देवघर येथील सात जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. देवघर मधील एका चायनीज सेंटरमध्ये चायनीज खाल्याने ही विषबाधा झाल्याचा ...

Success_of Koyna_Pattern_Students_in_MHT-CET_Exam

कोयना पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचे एमएचटी-सीईटी परीक्षेत यश

गुहागर, ता. 18 : महाराष्ट्र शासनाने अभियांत्रिकी, औषधनिर्माता व कृषीशास्त्र या व्यवसाय अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या परीक्षेत (एमएचटी-सीईटी 2023) कोयना एज्युकेशन सोसायटीमधील कोयना पॅटर्नच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. याबद्दल विद्यार्थी व ...

Bike_rally_in_Ratnagiri_under_Modi_@ 9_initiative

मोदी @ ९ उपक्रमाअंतर्गत रत्नागिरीत दुचाकी रॅली

रत्नागिरी, ता. 18 : केंद्रातील भाजप सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मोदी @ ९ या देशव्यापी उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी भाजपातर्फे शहरात मोठे शक्तीप्रदर्शन करत दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये शेकडो भाजपचे ...

Gift_of_projector_to_Prabhakar_Arekar_on_his_birthday

प्रभाकर आरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रोजेक्टर भेट

चिपळूण मिरजोळी येथील दलवाई हायस्कूलला प्रोजेक्टर भेट गुहागर, ता. 18 : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर आरेकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त चिपळूण मिरजोळी येथील ...

Page 133 of 206 1 132 133 134 206