Tag: गुहागर न्युज

वेळणेश्र्वर कोविड सेंटर की कचराकुंडी (व्हिडीओ न्युज पेक्षा वेगळी बातमी)

वेळणेश्र्वर कोविड सेंटर की कचराकुंडी (व्हिडीओ न्युज पेक्षा वेगळी बातमी)

गुहागर : एप्रिल अखेरीस वेळणेश्र्वर मध्ये सुरु झालेल्या कोविड केअर सेंटरच्या व्यवस्थापनाचा प्रश्र्न रोज नवी समस्या घेवून येतोत. जुलै महिन्यात येथील बायो मेडिकल कचऱ्याच्या प्रश्र्नाने समस्या निर्माण केली होती. आता ...

रवी बागकरवरील उपचारांबाबत समाधानकारक उत्तरे नाहीत

रवी बागकरवरील उपचारांबाबत समाधानकारक उत्तरे नाहीत

आमदार जाधव संतापले,  रुग्णालयाला कोविड उपचारांना परवानगी कशी मिळाली ? गुहागर : प्रकृती उत्तम असतानाही रवी बागकर यांचा मृत्यू का झाला. या प्रश्र्नांचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदार भास्करजाधव संतापले. ...

Mojani

गुहागर मोडकाआगर रस्त्याच्या मोजणीला सापडला मुहूर्त

गुहागर : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या प्रारंभ स्थानापासून श्रृंगारतळी पर्यंतच्या रखडलेल्या मोजणीला तीन वर्षांनी मुहूर्त सापडला. गेले दोन दिवस गुहागर शहरातील बाजारपेठ नाका (0 कि.मी.) ते मोडकाआगर अशी संयुक्त मोजणीची ...

Mani Sir

उत्तम प्रशासन, कडक शिस्तीचा भोक्ता अनंतात विलीन

गुहागर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विश्वास माने यांचे निधन गुहागर : श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर गुहागरचे माजी मुख्याध्यापक व्ही. एस. मानेसर यांचे मंगळवारी रात्री 1.30 च्या सुमारास निधन झाले. ते ...

आमदार जाधव देणार गुहागरसाठी रुग्णवाहिका

आमदार जाधव देणार गुहागरसाठी रुग्णवाहिका

शहरप्रमुख नीलेश मोरे, पेट्रोलपंपासाठी सह्यांची मोहिम उघडणार गुहागर ता. 22 : कोरोनाच्या संकटातही तालुका प्रशासनाला एकाच रुग्णवाहिकेवर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे कोरोनारुग्णांची गैरसोय होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून अन्य रुग्णवाहिकेची ...

Rajesh-Tope-At-Pune

कोरोनाच्या रोखण्यासाठी माझे कुटुंब… मोहिम आवश्यक

आरोग्यमंत्री राजेश टोपे; तपासणीला घरी येणाऱ्या स्वयंसेवकांना सहकार्य करा (जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या सौजन्याने) पुणे : प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचण्याचे काम ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे शक्य होणार आहे. त्यातून ...

Lote MIDC

आम. जाधव यांच्या सूचनेने प्रश्र्न चुटकीसरशी सुटला

लोटेतील कर्मचाऱ्यांसाठी चिपळूण आगारातून बसेस सुरू गुहागर : लोटे औदयोगिक वसाहतीतील कर्मऱ्यांना गेल्या काही दिवसांपासून भेडसावणारा  प्रश्न  आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्यामुळे सुटला आहे. त्यांनी केलेल्या सूचनेनंतर चिपळूण आगाराने चिपळूण-शेल्डी ...

गुहागर शहरात स्ट्रक्चरल ऑडीटची नोटीस

गुहागर शहरात स्ट्रक्चरल ऑडीटची नोटीस

गुहागर : महाड येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बहुमजली इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे.  असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. या आदेशानुसार गुहागर नगरपंचायतीने शहरातील 36 बहुमजली इमारत ...

Page 9 of 9 1 8 9