Tag: गुहागर न्युज

कोकणातील लेखकाचा वाचनालयाने केला सन्मान

कोकणातील लेखकाचा वाचनालयाने केला सन्मान

ज्ञानरश्मी वाचनालयाच्या सभागृहाला डॉ. तानाजीराव चोरगेंचे नाव गुहागर, ता. 16 : शहरातील 70 वर्ष जुन्या ज्ञानरश्मी वाचनालयाच्या इमारतीचे नुतनीकरण होत आहे. नव्या इमारतीमधील सभागृहाला रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांचे नाव ...

अवैध वाळु वहातूकदारांना महसुलचा दणका

अवैध वाळु वहातूकदारांना महसुलचा दणका

रात्रीत कारवाई, 5 वाहने ताब्यात, 2 लाखांच्या दंड वसुलची नोटीस गुहागर, ता. 15 : मंडल अधिकारी सचिन गवळी आणि त्यांचे सहकारी सुशिल परिहार यांनी रात्रीच्या वेळी आबलोली परिसरात अवघ्या दोन ...

Niramay Hospital

निरामयचा तिढा सुटणार आहे का ?

रत्नागिरी जिल्ह्यातील दोन आमदार  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या मतदारसंघात यावे म्हणून मागणी करत आहेत. मात्र गुहागरमध्ये निरामय रुग्णालयाची अद्ययावत इमारत पडून असल्याचे तेथे वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास शासनाला जमीनीसाठी, इमारतीसाठी खर्च ...

युवा नेतृत्त्वाचा अभिनव उपक्रम

युवा नेतृत्त्वाचा अभिनव उपक्रम

रक्तदान शिबिराने केला वाढदिवस साजरा भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ उदमेवाडी कोतळूकच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात ...

शेतीला मत्स्यव्यवसायाची जोड देणारे तुकाराम तेलगडे

शेतीला मत्स्यव्यवसायाची जोड देणारे तुकाराम तेलगडे

दोन हजार माशांचे पालना सोबत कलिंगड, केळी, शेवगा आणि पपईची लागवड गुहागर, ता. 04 : गेली 10 वर्ष केवळ शेतीवर उदरनिर्वाह करुन समाधानी असलेला शेतकरी पाटपन्हाळे (ता. गुहागर) येथे आहे. ...

guhagar polic

गुहागर एस.टी.स्टँडवर का होते सशस्त्र पोलीस

गुहागर ता. 04 : येथील पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी आणि 23 पोलीस कर्मचाऱ्यांनी गुहागर बसस्थानकात दंगा काबु योजनेची रंगीत तालीम केली. डोक्यावर हल्मेट, हातात फायबर शिल्ड आणि दंडुका, काहींच्या ...

असीमकुमार सामंता आरजीपीपीएलचे नवे व्यवस्थापकीय संचालक

असीमकुमार सामंता आरजीपीपीएलचे नवे व्यवस्थापकीय संचालक

गुहागर : तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रा. लि. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून असीम कुमार सामंता यांची नियुक्ती आज जाहीर झाली. यापूर्वी ते नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशनमध्ये कार्यकारी संचालक ...

Tanvi Bavdhankar

गुहागरची तन्वी ठरली महाराष्ट्राची आयकॉन

दि कलिननच्या सौंदर्य स्पर्धेत द्वितीय, उत्कृष्ट फोटोजेनिक फेस अवार्डने सन्मानित गुहागर : पुण्यातील दि कलिनन या संस्थेने आयोजीत केलेल्या महाराष्ट्र आयकॉन 2020 या स्पर्धेत गुहागरमधील कु. तन्वी गजानन बावधनकर ही ...

मनिवाईज केंद्र , गुहागर तर्फे संविधान दीन साजरा

मनिवाईज केंद्र , गुहागर तर्फे संविधान दीन साजरा

 मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र , गुहागर मध्ये संविधान दीन साजरा करण्यात आला. त्यावेळी गुहागर तालुका मनिवाईज वित्तीय साक्षरता समितीचे अध्यक्ष श्री. स्वप्नील बारगोडे तसेच प्रमुख वक्ते श्री. अशोक पाष्टे सर ...

रा. स्व. संघाच्या महाराष्ट्र प्रांताचे माजी सहकार्यवाह सुरेंद्र थत्ते यांचे निधन

रा. स्व. संघाच्या महाराष्ट्र प्रांताचे माजी सहकार्यवाह सुरेंद्र थत्ते यांचे निधन

गुहागर तालुक्यातील एनरॉन विरोधी लढ्याला स्वदेशी जागरण मंचाच्या माध्यमातून संघ परिवाराची ताकद जोडणारे सुरेंद्रजी थत्ते यांचे शुक्रवारी ता. 27 रोजी रात्री एकच्या सुमारास नाशिक येथे  निधन झाले. वीज कंपनी विरोधी ...

व्याडेश्र्वर देवस्थानमध्ये सुरु झाले धार्मिक विधी

व्याडेश्र्वर देवस्थानमध्ये सुरु झाले धार्मिक विधी

अरुण परचुरे ; ट्रस्टने दर्शनासाठी तयार केली नियमावली गुहागर, ता. 15 : शासनाचा आदेशाप्रमाणे गुहागर शहरातील श्री देव व्याडेश्र्वर आणि श्री दुर्गादेवी आदी मंदिरे आजपासून दर्शनासाठी खुली होणार आहेत. श्रावण ...

अष्टभुजा श्री दुर्गादेवी

दुर्गादेवी देवस्थानने भक्तनिवासही केला सुरु

कोरोना नियमांचे पालन करुन मंदिरात धार्मिक कार्यक्रमही सुरु गुहागर :  मंदिरे खुली करण्याचा निर्णय झाल्यावर श्री दुर्गादेवी देवस्थानने भक्तांसाठी भक्तनिवास सुरु केला आहे. मात्र भक्तनिवासाच्या खोल्यांचा वापर झाल्यावर पुढील २४ ...

दिवाळी सुट्टीत पर्यटकांची गुहागरात गर्दी

कोरोनानंतर बहरला पर्यटन व्यवसाय

गुहागरमध्ये पर्यटकांची गर्दी, व्यावसायिक सुखावले गुहागर, ता. 18 : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे थांबलेले पर्यटन दिवाळीच्या सुट्टीत पुन्हा सुरु झाले. गेले 8 महिने तणाव सहन केल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्र्वास ...

मास्क न वापरणाऱ्यांवर नगरपंचायतीची कारवाई

मास्क न वापरणाऱ्यांवर नगरपंचायतीची कारवाई

सोबत पोलीस असल्याने आज सर्वाधिक दंडवसुली गुहागर, ता. 23 : येथील नगरपंचायतीने आज मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईचा फटका तरुण, तरुणी आणि काही पर्यटकांनाही बसला. दिवसभरात 16 ...

मार्च नंतर वाजली शाळेची घंटा

बिले भरली नाही म्हणून वीज तोडलीत तर संघर्ष करू

नीलेश सुर्वे, महावितरणसमोर भाजपने केली वीजबिलांची होळी गुहागर, ता. 23 : गेल्या सहा महिन्यात गुहागर तालुक्यात वीज गेली नाही असा एक दिवस नाही. दिवाळीच्या सणही सुखात गेला नाही. खंडीत वीजपुरवठा ...

पिकेल ते विकेल ही महाविकास आघाडीने चोरलेली योजना

पिकेल ते विकेल ही महाविकास आघाडीने चोरलेली योजना

अतुल काळसेकर;  गुहागरमध्ये नीलक्रांती पुस्तकाचे प्रकाशन गुहागर, ता. 22 : महाविकास आघाडी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेतील काही योजना चोरुन पिकेल ते विकेल ही योजना सुरु केली आहे. या योजनेतील सर्व ...

कार्यकर्त्यांला परवाना न देणाऱ्यांकडून काय अपेक्षा करायची

कार्यकर्त्यांला परवाना न देणाऱ्यांकडून काय अपेक्षा करायची

डॉ. विनय नातू : या नेत्यांना जनतेची दिशाभुल करणेच ठाऊक गुहागर, ता. 22 : ज्या नेत्यांना कधीही आपल्या कार्यकर्त्यांना चांगल्या उद्योगधंद्यांला लावावे असे वाटत नाही. जे नेते पोटापाण्याकरीता धंदा करणाऱ्यांना ...

गुहागर भाजपतर्फे सोमवारी वीज बिले होळी आंदोलन

गुहागर : कोरोनाचे संकट, निसर्ग वादळ, विदर्भात आलेला पुर, अतिवृष्टी यामुळे जनतेला वीज बीलात सवलत देऊ. अशी घोषणा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने केली होती. मात्र आपण केलेल्या घोषणेचा विसर आघाडी ...

अडूरचा रोहित झळकणार छोट्या पडद्यावर

अडूरचा रोहित झळकणार छोट्या पडद्यावर

गुहागर, ता. 22 : कलर्स मराठी वाहिनीवरील 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या लोकप्रिय मालिकेत गुहागर तालुक्यातील अडूर येथील कु. रोहित सुधाकर तुपट याला संधी मिळाली आहे. रोहित या मालिकेत पाटील यांचा ...

आठवडाभरात 15 वानरांचा मृत्यू

आठवडाभरात 15 वानरांचा मृत्यू

गुहागर : गुहागर शहर परिसरात गेल्या आठवडाभरात सुमारे 15 वानर मेले. हे वाक्य चमत्कारीक आहे. परंतू सत्य आहे. याला कारण आहे खालचापाट जांगळवाडीतील महावितरणचे उपकेंद्र.  दिवाळीपूर्वी जांगळवाडीतील उपकेंद्रातून वीज पुरवठा ...

Page 4 of 9 1 3 4 5 9