गुहागर समुद्रामध्ये झेपावली नवजात कासव पिल्ले
गुहागर, ता. 16 : मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर गुहागर समुद्रकिनारी संरक्षीत करण्यात आलेल्या अंड्डयांमधून ३३ कासव पिल्लांचा जन्म झाला असून नवजात कासवपिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत. गुहागर समुद्रकिनारी गतवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठया प्रमाणात कासव ...



















