खारवी समाज पतसंस्थेचा “पतसंस्था आपल्या दारी” प्रवास दौरा
रत्नागिरी, ता. 07 : खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था गत चार वर्षे सातत्याने आपल्या सभासद, हितचिंतक यांच्या प्रत्यक्ष भेटी करिता त्यांच्या जवळ संवाद साधण्याकरिता व संस्थेच्या योजना सर्वांपर्यंत पोहचविण्या करीता ...
