Tag: कोविड केअर सेंटर

गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे अन्नदान

गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे अन्नदान

गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीला जिल्हाध्यक्षा चित्राताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुहागर शहर राष्ट्रवादी महिला आघाडी गुहागर यांनी गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे ...

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीला प्रशासन नव्हे, तर मंत्री उदय सामंत जबाबदार

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीला प्रशासन नव्हे, तर मंत्री उदय सामंत जबाबदार

नैतिक जबाबदारी स्विकारून मंत्रीपदाचा राजीनामा द्या - बाळ माने रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आजही थैमान घातलेलं आहे. जिल्ह्यात सतराशे पेक्षा जास्त व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

रुग्णालयातील तब्बल साडेचार लाखांचे बील माफ केले

भाजपच्या दणक्याने रुग्णालय प्रशासन नरमले गुहागर : संपूर्ण देश सध्या कोरोनाशी लढत आहे. कोरोनावर उपचार करणे गरिबांच्या हातात नाही. अशीच परिस्थिती गुहागर तालुक्यातील तळवली भेळेवाडीतील गरीब समीर सांगळे याच्या कुटुंबावर ...

आषाढी वारी झाल्यास देशातील कोरोना नामशेष होईल

आषाढी वारी झाल्यास देशातील कोरोना नामशेष होईल

संभाजी भिडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीची मागणी सांगली : गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे अनेक सण-उत्सव कोरोनाच्या सावटाखाली आहेत. अशा परिस्थिती गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पंढरीची आषाढी वारी कोरोनाच्या सावटात पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

कोरोनाची तिसरी लाट दुसरीइतकी तीव्र नसेल

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसान भरपाई द्यावी लागणार

सहा आठवड्यात मार्गदर्शक तत्वे जाहीर करा - सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतमुळे देशात एकच थैमान घातला होता. तसेच दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशाच ...

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

जिल्ह्यात असणारी रुग्णालये व अर्ज पद्धतीबाबत रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हयात व शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कोरोना रुग्णांना ...

IPL मध्ये येणार दोन नवीन संघ

IPL मध्ये येणार दोन नवीन संघ

BCCI कमावणार ५८,०० कोटी ! मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू झाल्यापासून बीसीसीआयने आर्थिक आघाडीवर यशाचे झेंडे उंचावले आहेत. कोरोना काळात इतर मंडळ क्रिकेटपटूंचे मानधन कापत असताना बीसीसीआयने याउलट ...

चार धाम यात्रा स्थगित; उत्तराखंड सरकारचा निर्णय

चार धाम यात्रा स्थगित; उत्तराखंड सरकारचा निर्णय

उत्तराखंड : उत्तराखंडमधील चार धाम यात्रेसंदर्भात राज्य सरकारने यू टर्न घेतला आहे. उत्तराखंड सरकारने पुढील आदेश येईपर्यंत चार धाम यात्रा स्थगित केली आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सराकरने हा निर्णय ...

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारच्या तुलनेत सोमवारी मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. रविवारी ९ हजार ९७४ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. सोमवारी मात्र ६ हजार ७२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद ...

कोव्हिशील्ड लस घेणाऱ्यांना ‘या’ देशात ‘नो एन्ट्री’

लसीचे दोन डोस घेऊन इतके मुंबईकर कोरोनाबाधित

मुंबई : मुंबईत लसीचा पहिला डोस घेतलेल्या १० हजार ५०० जणांना तर लसीचे दोन डोस घेतल्यानंतर २६ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. त्यामुळे लस घेतल्यानंतरही कोरोनाबाबतच्या ...

कोव्हिशील्ड लस घेणाऱ्यांना ‘या’ देशात ‘नो एन्ट्री’

कोव्हिशील्ड लस घेणाऱ्यांना ‘या’ देशात ‘नो एन्ट्री’

नवी दिल्ली : देशातील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सध्या लसीकरणावर मोठया प्रमाणात भर देण्यात येत आहे. त्यासाठी आता देशातील १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र आता जर का ...

कोरोनाची तिसरी लाट दुसरीइतकी तीव्र नसेल

२० हजार वर्षांपूर्वीही आली होती कोरोनाची साथ

संशोधनामधून थक्क करणारी माहिती समोर जपान : जगभरामध्ये करोनाच्या संसर्गामुळे हाहाकार उडलेला असतानाच हा विषाणू अंदाजे २० हजार वर्षांपूर्वी सध्याच्या पूर्व आशियाच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात पसरला होता असा अंदाज आता ...

कोरोनाची तिसरी लाट दुसरीइतकी तीव्र नसेल

राज्यात पुन्हा निर्बंध, गोंधळून जाऊ नका! काय सुरु-काय बंद

मुंबई :  आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच ...

आ. निलेश लंकेंना आंतरराष्ट्रीय पुरस्कार.

आ. निलेश लंकेंना आंतरराष्ट्रीय पुरस्कार.

सन्मान मिळवणारे देशातील पहिलेच आमदार मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार उडालेला असतानाच पारनेरमधील नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी उभारलेलं एक हजार बेड्सचं कोरोना केंद्र साऱ्या महाराष्ट्रातच नाही ...

शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या शुल्कात सूट

शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या शुल्कात सूट

सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना फायदा ; शिक्षण मंत्री  उदय सामंत यांची घोषणा मुंबई  : राज्यातील कोविड-१९ ची उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांमध्ये  शासकीय व शासन अनुदानित ...

कोरोना काळात रूग्णांना मदतीचा हात

कोरोना काळात रूग्णांना मदतीचा हात

भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचे योगदान                                 गुहागर : भाजपा ओबीसी मोर्चाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या संतोष जैतापकर यांनी उभ्या केलेल्या वैद्यकीय टीमने कोरोना काळात ...

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नाही : जिल्हाधिकारी

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नाही : जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- संगमेश्वर मध्ये कोरोनाचा कोणताही नवा स्ट्रेन सापडलेला नाही. नव्या स्ट्रेनचा एकही रुग्ण जिल्ह्यात नसून तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू आहे अशी ...

कोरोना संकटात योग आशेचा किरण : पंतप्रधान मोदी

कोरोना संकटात योग आशेचा किरण : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : आज सातवा आंतरराष्ट्रीय योग दिन आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातील नागरिकांना संबोधित केलं. "संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत असताना योग आशेचा किरण ...

मनसेतर्फ़े डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोविड योध्दा म्हणून गौरव

मनसेतर्फ़े डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोविड योध्दा म्हणून गौरव

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी कोरोना काळात बजावलेल्या कामगिरीबद्दल गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्मानपत्र देऊन ...

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण

राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त गुहागरात रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कोव्हिडचे सर्व नियम पाळून रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी भाजपचे उत्तर रत्नागिरी ...

Page 2 of 4 1 2 3 4