Tag: कोरोना

गुहागरमध्ये 108 रुग्णवाहिका सेवेचा दुर्लक्षित कारभार

गुहागरमध्ये 108 रुग्णवाहिका सेवेचा दुर्लक्षित कारभार

108 रुग्णवाहिकेचे वाट बघणारे मरणाच्या वाटेवर; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष गुहागर : गुहागरसाठी दिलेल्या 108 रुग्णवाहिकेचा बोजवारा उडालेला आहे. व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे गुहागरमधील काही लोकांचा मृत्यू झाला आहे, तर काही मरणाच्या वाटेतून ...

मास्क न वापरणाऱ्यांवर नगरपंचायतीची कारवाई

मास्क न वापरणाऱ्यांवर नगरपंचायतीची कारवाई

सोबत पोलीस असल्याने आज सर्वाधिक दंडवसुली गुहागर, ता. 23 : येथील नगरपंचायतीने आज मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईचा फटका तरुण, तरुणी आणि काही पर्यटकांनाही बसला. दिवसभरात 16 ...

मार्च नंतर वाजली शाळेची घंटा

बिले भरली नाही म्हणून वीज तोडलीत तर संघर्ष करू

नीलेश सुर्वे, महावितरणसमोर भाजपने केली वीजबिलांची होळी गुहागर, ता. 23 : गेल्या सहा महिन्यात गुहागर तालुक्यात वीज गेली नाही असा एक दिवस नाही. दिवाळीच्या सणही सुखात गेला नाही. खंडीत वीजपुरवठा ...

कोरोनामुळे मिशन बंधारे मोहीम बारगळली

कोरोनामुळे मिशन बंधारे मोहीम बारगळली

गुहागर : महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे मोहिम गुहागर बरोबरच संपूर्ण जिल्ह्यात २००८ पासून सुरु झाली. श्रमदानावर आधारीत या मोहिमेतून बंधारे बांधून पाणी अडवण्याचा अभिनव उपक्रम पंचायत समिती ...

गुहागरात गुरुवारचा आठवडा बाजार सुरू

गुहागरात गुरुवारचा आठवडा बाजार सुरू

गुहागर : शहरातील बाजारपेठेत गुरुवारचा आठवडा बाजार आज दि. १९ पासून पुन्हा सुरू झाला आहे. सर्व अटी व शर्तींचे पालन करूनच येथील आठवडा बाजार गुहागर शहरवासीयांसाठी खुला झाला आहे. कोरोना ...

जनतेतील योद्ध्यांचा भाजपतर्फे सन्मान

जनतेतील योद्ध्यांचा भाजपतर्फे सन्मान

गुहागर : गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरोना संक्रमण काळात तसेच अन्य वेळीसुद्धा सर्वसामान्य जनतेला आरोग्य सेवा पुरविणारे, शृंगारतळी, पालशेत, वेळंब भागातील डॉक्टर तसेच समाजसेवकांचा सन्मान करण्यात आला. विशेष ...

पं. स. उपसभापतींनी केली नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी

पं. स. उपसभापतींनी केली नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी

गुहागर : परतीच्या पावसामुळे तालुक्यातील शेतीची पूर्णतः वाताहत झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पंचायत समिती उपसभापती सुनिल पवार यांनी नुकतीच पाहणी करून या शेतकऱ्यांना धीर दिला. तसेच शासनाने जाहीर ...

आरोग्य सेवेचा वसा घेतलेल्या कोरोना योद्धा मीराबाई हुडे

आरोग्य सेवेचा वसा घेतलेल्या कोरोना योद्धा मीराबाई हुडे

सर्वसामान्य माणसे कोरोना रुग्णाचे वाढते आकडे पाहून घरबसल्या चिंतेत पडत होती. परंतू 18 मार्चपासून आजतागायत सणवार, वैयक्तिक जीवन, वैयक्तिक अडीअडचणी दूर ठेवून आशा सेविका, आरोग्य सेवक / सेविका, कोविड सेंटरमधील ...

गावात सौहार्दपूर्ण वातावरण ठेवणारी कोविड योद्धा

गावात सौहार्दपूर्ण वातावरण ठेवणारी कोविड योद्धा

सौ. अमृता जानवळकर : गावाच्या सहकार्यामुळेच सेवा करण्याची ऊर्जा मिळाली सर्वसामान्य माणसे जेव्हा कोरोना रुग्णाचे वाढते आकडे पाहून घरबसल्या चिंतेत पडत होती. परंतू 18 मार्चपासून आजतागायत सणवार, वैयक्तिक जीवन, वैयक्तिक ...

आशा सेविकांचा जीवनश्री प्रतिष्ठानतर्फे सन्मान

आशा सेविकांचा जीवनश्री प्रतिष्ठानतर्फे सन्मान

कोरोना काळातील नवदुर्गा -संतोष वरंडे गुहागर : कोरोना महामारीच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे काम केले अशा गुहागर शहरातील सात आशा सेविकांचा जीवनश्री प्रतिष्ठान संस्थेतर्फे सन्मान ...

रक्तदात्यांनी गरजूंच्या जीवनात प्रकाश आणावा – चंद्रकांत बाईत

रक्तदात्यांनी गरजूंच्या जीवनात प्रकाश आणावा – चंद्रकांत बाईत

गुहागर : रक्तदान हे पवित्र दान असून त्या माध्यमातून कित्येकांचे प्राण वाचवले जातात.आपल्या हातून एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवले जाणे यापेक्षा दुसरे सर्वोच्च काम असू शकत नाही म्हणूनच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ ...

कोरोनासोबत सापडले सारी आणि इलीचे रुग्ण

कोरोनासोबत सापडले सारी आणि इलीचे रुग्ण

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत 100 टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण गुहागर : रत्नागिरी जिल्हयात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत पहिल्या टप्प्यात 100 टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले.  त्यामध्ये 291 ...

ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राचा चौथा वर्धापन दिन साजरा

ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राचा चौथा वर्धापन दिन साजरा

गुहागर : प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय सेवा केंद्र गुहागरचा ४ था वर्धापन दिन विविध कार्यक्रमाने साजरा करतात आला. गेल्या चार वर्षात या सेवा केंद्राच्यावतीने अनेक सामाजिक व आध्यात्मिक कार्यक्रम राबविण्यात आल्याची ...

Rural Hospital

ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरचा प्रस्ताव बारगळला

आमदारांचे प्रयत्न यशस्वी, जिल्हाधिकाऱ्यांचाही होकार पण गाडे नियमात अडले गुहागर : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर होण्याच्या आशा मावळल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारचे रुग्ण येत असल्याने येथे कोरोनाग्रस्तांना ...

वाढीव वीज बिलांविरोधात पडवे भाजप आक्रमक

वाढीव वीज बिलांविरोधात पडवे भाजप आक्रमक

आबलोली कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा गुहागर : तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद गट कार्यक्षेत्रात आलेली वाढीव वीज बिले व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे त्रस्त झालेल्या नागरीकांच्या व्यथा मांडण्याकरीता भाजपा गुहागर ...

Tali Covid Centre

पहिले खासगी कोविड केअर सेंटर शृंगारतळीत

१३ डॉक्टरांचा पुढाकार, अत्यल्प शुल्कात अद्ययावत सुविधा गुहागर :  कोविड रुग्णांसाठी खासगी, 25 बेडचे कोविड केअर सेंटर शृंगारतळीत सुरु झाले आहे. प्रशस्त खोल्या, 24 तास डॉक्टर आणि सपोर्ट स्टाफची उपलब्धता, ...

Hemant Bavdhankar

हेमंत बावधनकर यांना कोविड योद्धा पुरस्कार

शौर्य पदक आणि दिपक जोग पुरस्काराने सन्मानित गुहागरचा सपुत्र गुहागरचे सपुत्र, मुंबई लोहमार्ग पोलीस विभागीतील पोलीस निरिक्षक यांना कोविड योद्धा पुरस्कार देवून झी २४ तासने गौरविले आहे. 2008 मध्ये मुंबईवर ...

गुहागर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी

गुहागर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी

गुहागर शहरातील कोरोनाग्रस्तांना घरपोच मदतीचे वाटप गुहागर : गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर मधील सन १९९२ /९३ सालातील विद्यार्थ्यांनी सध्याच्या वाढत्या करून प्रादुर्भावामध्ये शहरातील कोरोना बधितांच्या मदतीसाठी ...

Rural Hospital

गुहागर ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करा

फ्रेंड सर्कल कला, क्रीडा मंडळाचे वैद्यकीय अधिक्षकांना निवेदन गुहागर : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गुहागर शहर परिसरातील कोरोना बाधित रुग्णांना तत्काळ सेवा मिळण्यास विलंब होत आहे. ग्रामीण रुग्णालयात ...

रमेशभाई कदम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

रमेशभाई कदम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

चिपळूण : चिपळूणचे नेते माजी आमदार श्री. रमेशभाई कदम यांचा आज बुधवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. श्री. जयंत पाटील, कोकणचे नेते खासदार श्री. ...

Page 9 of 10 1 8 9 10