Tag: कोरोना

आज राज्य मंत्रिमंडळात अनलॉकबाबत महत्त्वाचा निर्णय होणार?

आज राज्य मंत्रिमंडळात अनलॉकबाबत महत्त्वाचा निर्णय होणार?

मुंबई : कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटच्या वाढत्या प्रसारामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये २८ जूनपासून तिसऱ्या टप्प्यातील नियम कायम ठेवण्यात आले होते. पण आता हळूहळू राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. तसेच ...

मुलांना शाळेत पाठवण्यास ८५ टक्के पालकांचा होकार

मुलांना शाळेत पाठवण्यास ८५ टक्के पालकांचा होकार

पुणे : राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभागाने सुरू केलेल्या सर्वेक्षणात ८५ टक्के पालकांचा मुलांना शाळेत पाठवण्यास होकार आहे. त्यातही ग्रामीण भागातील पालकांचे प्रमाण जास्त आहे.राज्य शासनाने करोनामुक्त क्षेत्रात प्रतिबंधात्मक ...

सुभाष जाधवांनी शेळीपालनातून सर्वांसमोर ठेवला आदर्श

सुभाष जाधवांनी शेळीपालनातून सर्वांसमोर ठेवला आदर्श

गुहागर : राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रामाणिकपणे नोकरी करत आपल्या पदाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न करणारे गुहागर तालुक्यातील गिमवी येथील सुभाष जाधव यांनी सेवानिवृत्तीनंतर शेळीपालनाबरोबरच शेतीमध्ये विविध प्रयोग करून सर्वांसमोर ...

कोरोना संपला या भ्रमात राहू नका

कोरोना संपला या भ्रमात राहू नका

WHO च्या मुख्य शास्त्रज्ञांचा इशारा दिल्ली : कोरोनाने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. त्यामुळे प्रत्येक देश कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक देशांनी कोरोना लसीकरणावर जोर दिला आहे. ...

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

मुंबई : देशातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत असला तरी तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे राज्यातील ५ ...

कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम

कोरोनाची चिंता वाढली

गेल्या २४ तासांत ८१७ कोरोनाबाधितांचा मृत्यू मुंबई : देशातील अनेक भागात निर्बंधातून सूट दिल्यानंतर आता कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. ...

कोव्हिशील्ड लस घेणाऱ्यांना ‘या’ देशात ‘नो एन्ट्री’

लसीचे दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका कमी

आयसीएमआरचा निष्कर्ष दिल्ली : देशात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग घेतला आहे. अशातच या लसींच्या परिणामकारकते संदर्भात एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. भारतीय संशोधन अनुसंधान संस्था अर्थात ...

कोकण रेल्वे मार्गावर ११ जुलैपासून चार गाड्या पूर्ववत होणार

कोकण रेल्वे मार्गावर ११ जुलैपासून चार गाड्या पूर्ववत होणार

रत्नागिरी – कोरोना महामारीमुळे बंद ठेवण्यात आलेल्या गाड्यांपैकी आणखी चार एक्स्प्रेस गाड्या कोकण रेल्वे मार्गावर पूर्वीप्रमाणेच ११ जुलैपासून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे-एर्नाकुलम साप्ताहिक एक्स्प्रेससह मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून ...

आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान

वेळणेश्वर जि. प. गटाच्या सदस्या नेत्रा ठाकुर यांचा पुढाकार गुहागर : तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हापरिषद गटाच्यावतीने उत्कर्ष मंडळ, गोरिवलेवाडी कोतळूक येथे जिल्हा परिषद सदस्या नेत्रा नवनीत ठाकुर यांच्या पुढाकाराने आबलोली प्राथमिक ...

पालखी प्रस्थान सोहळ्यातील २३ वारकरी कोरोनाबाधित

पालखी प्रस्थान सोहळ्यातील २३ वारकरी कोरोनाबाधित

पुणे : आळंदी पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये २३ जण करोनाबाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाले. संबंधितांवर म्हाळुंगेतील करोना काळजी केंद्रात उपचार सुरू असले, ...

कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम

कोरोनाची दुसरी लाट अद्याप कायम

केंद्राचा राज्यांना दक्षतेचा सल्ला नवी दिल्ली : कोरोना विषाणू साथीची दुसरी लाट अद्याप संपलेली नसल्याने केंद्र सरकारने शुक्रवारी लसीकरणावर भर देणे आणि नियम-निर्बंध पाळणे आवश्यक असल्याचा सल्ला राज्यांना दिला. अद्याप ...

गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे अन्नदान

गुहागर शहर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे अन्नदान

गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या महीला जिल्हाध्यक्षा चित्राताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुहागर शहर राष्ट्रवादी महिला आघाडी गुहागर यांनी गुहागर ग्रामीण रुग्णालय येथे ...

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीला प्रशासन नव्हे, तर मंत्री उदय सामंत जबाबदार

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीला प्रशासन नव्हे, तर मंत्री उदय सामंत जबाबदार

नैतिक जबाबदारी स्विकारून मंत्रीपदाचा राजीनामा द्या - बाळ माने रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आजही थैमान घातलेलं आहे. जिल्ह्यात सतराशे पेक्षा जास्त व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

रुग्णालयातील तब्बल साडेचार लाखांचे बील माफ केले

भाजपच्या दणक्याने रुग्णालय प्रशासन नरमले गुहागर : संपूर्ण देश सध्या कोरोनाशी लढत आहे. कोरोनावर उपचार करणे गरिबांच्या हातात नाही. अशीच परिस्थिती गुहागर तालुक्यातील तळवली भेळेवाडीतील गरीब समीर सांगळे याच्या कुटुंबावर ...

आषाढी वारी झाल्यास देशातील कोरोना नामशेष होईल

आषाढी वारी झाल्यास देशातील कोरोना नामशेष होईल

संभाजी भिडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगीची मागणी सांगली : गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे अनेक सण-उत्सव कोरोनाच्या सावटाखाली आहेत. अशा परिस्थिती गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही पंढरीची आषाढी वारी कोरोनाच्या सावटात पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

कोरोनाची तिसरी लाट दुसरीइतकी तीव्र नसेल

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नुकसान भरपाई द्यावी लागणार

सहा आठवड्यात मार्गदर्शक तत्वे जाहीर करा - सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतमुळे देशात एकच थैमान घातला होता. तसेच दुसऱ्या लाटेमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशाच ...

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना

जिल्ह्यात असणारी रुग्णालये व अर्ज पद्धतीबाबत रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हयात व शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कोरोना रुग्णांना ...

IPL मध्ये येणार दोन नवीन संघ

IPL मध्ये येणार दोन नवीन संघ

BCCI कमावणार ५८,०० कोटी ! मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू झाल्यापासून बीसीसीआयने आर्थिक आघाडीवर यशाचे झेंडे उंचावले आहेत. कोरोना काळात इतर मंडळ क्रिकेटपटूंचे मानधन कापत असताना बीसीसीआयने याउलट ...

चार धाम यात्रा स्थगित; उत्तराखंड सरकारचा निर्णय

चार धाम यात्रा स्थगित; उत्तराखंड सरकारचा निर्णय

उत्तराखंड : उत्तराखंडमधील चार धाम यात्रेसंदर्भात राज्य सरकारने यू टर्न घेतला आहे. उत्तराखंड सरकारने पुढील आदेश येईपर्यंत चार धाम यात्रा स्थगित केली आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सराकरने हा निर्णय ...

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत रविवारच्या तुलनेत सोमवारी मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. रविवारी ९ हजार ९७४ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. सोमवारी मात्र ६ हजार ७२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद ...

Page 3 of 10 1 2 3 4 10