योगेश त्रिवेदी, मंगेश चिवटे, विनया देशपांडे, प्रमोद कोनकर यांना ‘दर्पण’ पुरस्कार
रत्नागिरी : मुंबईतील ज्येष्ठ राजकीय विश्लेषक(Senior political analyst) योगेश वसंत त्रिवेदी आणि वृत्तवाहिन्यांमधून(News channels) काम केल्यानंतर आरोग्य सेवेसाठी(Healthcare) झोकून देऊन काम करणारे मंगेश चिवटे यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे(Maharashtra Journalist Welfare Fund) ...