शिष्यवृत्ती परीक्षेत गुहागर नं. १ शाळेचे घवघवीत यश
गुहागर : ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेची(Pre-Upper Primary Scholarship Exam) गुणवत्ता यादी(Quality list) नुकतीच जाहीर झालेली आहे. त्यात गुहागर शहरातील जिल्हा परिषद जीवन शिक्षण शाळा ...