गुहागर तालुक्यात भात कापणीला प्रारंभ
चाकरमानी कामधंद्यासाठी परतल्याने मजुरांचा अभाव गुहागर : तालुक्यात अनेक ठिकाणी हळवी भातशेती तयार झाल्याने कापणीला सुरुवात करण्यात आली आहे.परंतु, ऐन कापणीच्यावेळी चाकरमानी कामधंद्यावर परतल्याने भात कापणी व झोडणीला माणसाची कमतरता ...