परतीच्या पावसाने भातशेतीला दिला दगा
जिल्हाधिकार्यांचे आदेश; सोमवारपासून महसुल आणि कृषी करणार पंचनामे, ग्रामसेवकांचाही सहभाग गुहागर : पावसाळा संपतानाच कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. परतीच्या पावसाने या पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीचे ...