Tag: कुणबी नागरी सहकारी पतसंस्था

Internet facility at Kunbi Patsanstha

कुणबी नागरी सहकारी पतसंस्थेत इंटरनेट बॕकींग सुविधा

गुहागर, ता. 07 : गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था आबलोली या पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात संचालक मंडळाच्या मासिक सभेत पतसंस्थेचे अध्यक्ष रामचंद्र हुमणे, उपाध्यक्ष तुकाराम निवाते, संचालक प्रदिप बेंडल, संदेश ...