‘आरसा’ कादंबरीस पुरोगामी महासंघाचा पुरस्कार प्रदान
गुहागर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य नाट्यगृहात पार पडलेल्या पहिल्या परिवर्तनवादी साहित्य संमेलनात उत्कृष्ट साहित्य लेखनाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या संमेलनात गुहागर येथील जीवन शिक्षण शाळा गुहागर ...