काँग्रेस वारसा कर कायदा आणणार?
मृत्यूनंतर संपत्तीमधील ५५ टक्के हिस्सा सरकार जमा होणार गुहागर, ता. 27 : Inheritance tax law Again? हिंदू आणि अन्य धर्मांमध्ये काँग्रेसने नेहमीच भेदभाव केलेल्या काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी लोकसभा ...
मृत्यूनंतर संपत्तीमधील ५५ टक्के हिस्सा सरकार जमा होणार गुहागर, ता. 27 : Inheritance tax law Again? हिंदू आणि अन्य धर्मांमध्ये काँग्रेसने नेहमीच भेदभाव केलेल्या काँग्रेस पार्टी आणि राहुल गांधी लोकसभा ...
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष गुहागर, ता. 27 : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर श्री. साहिल आरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार श्री. शरद पवार यांची भेट घेतली. ...
भाजपचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांचा हल्लाबोल गुहागर, ता.15 : देशातील स्वातंत्र्यसैनिकांनी स्थापन केलेल्या असोसिएटेड जर्नल लि. (Associated Journal Ltd.) या कंपनीची दोन हजार कोटींची मालमत्ता हडप करणाऱ्या ...
गुहागर भाजपची मागणी; पोलीस निरीक्षकांना निवेदन गुहागर : भारत देशाला सर्वांगीण विकासाच्या(Holistic development) दृष्टीने सक्षम बनवत सर्वांना सोबत घेऊन यशस्वी वाटचाल करणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) यांच्याबद्दल आक्षेपार्य ...
उपमुख्यमंत्री अजित पवार, गुहागरच्या नगराध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश गुहागर : सत्तेच्या माध्यमातून कोकणाचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. राजेश बेंडल यांनी पक्ष प्रवेश केल्यामुळे गुहागरमध्ये राष्ट्रवादी मजबूत होईल. त्यांना महाविकास आघाडी ...
संजय राऊत भाजपावर भडकले मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या राजकीय वापरावरून वादविवाद सुरू आहेत. शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी तपास यंत्रणांकडून होत असलेल्या त्रासबद्दलची ...
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जम्मू काश्मीरमधील १४ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जवळपास साडे तीन तास चर्चा झाली. यावेळी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी जोरकसपणे ...
रियाज ठाकूर यांचे तहसिलदारांना निवेदन गुहागर : गुहागर रूग्णालयात मृत कोरोना रुग्ण नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करावी. रुग्णवाहिका नसल्याकारणाने मृत रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहेत. त्यामुळे रूग्णवाहिका उपलब्ध करावी अशी मागणी ...
रियाज ठाकूर यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन गुहागर :सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. यामध्ये जनतेला पॉस मशीनद्वारे रास्त धान्य न देता ऑफलाइनने धान्य वितरण करावे असे निवेदन गुहागर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रियाजभाई ...
कौटुंबिक कलहामुळे धनंजय मुंडेंची राजकीय कारकिर्द धोक्यात ? बॉलीवूडमधील गायिका रेणू अशोक शर्मा हीने महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्कार केल्याची तक्रार ओशिवरा पोलीसा ठाण्यात 10 जानेवारी ...
गुहागर : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक होणाऱ्या एका गावात चक्क गावपुढाऱ्यांनी गावपॅनेल पळवून नेले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी निश्चित केलेल्या उमेदवारांवरच आता मते मागण्याची पाळी आहे. येथील ५ उमेदवार ग्रामस्थांनी बिनविरोध निवडून ...
11 ग्रामपंचायती बिनविरोध, ३ गावात प्रत्येकी एक जागा रहाणार रिक्त गुहागर, ता. 31 : तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींमध्ये 15 जानेवारीला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यापैकी 11 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ...
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील उमराठ गावाप्रमाणेच साखरीआगर गावातही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा होती. मात्र यावर्षी येथील एका समाजाने आम्ही बहुसंख्य असल्याने सरपंच आमचाच हवा अशी मागणी केली. त्यामुळे ...
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील तळवळी ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे विनायक मुळे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न. असेच सुत्र गेल्या काही निवडणुकांमध्ये राहीले आहे. मात्र राजकीय कुरघोडी करत विनायक मुळे यांनी ...
गुहागर, ता. 23 : राजकीय पक्षाना ग्रामपंचायतीच्या पायरीवर रोखून एकमताने ग्रामविकासाचा पाया रचण्यात गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे. ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत एकदाही ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. यावेळी ...
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील वेळणेश्र्वर वाडदई ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गावात बैठकांचे सत्र सुरु आहे. कोरोना संकटाला गावाने एकजुटीने तोंड दिले. या यशानंतर गावात नवा पायंडा पडु पहात ...
दुरावलेले पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय गुहागर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षापासून दुरावलेले तळवली बौद्धवाडीतील शेकडो कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय झाले आहेत. तालुक्यातील अनेक ...
गुहागर विधानसभा उपाध्यक्ष दीपक जाधव यांना विश्वास गुहागर : तालुकाध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन जि. प. गट आणि पं. स. गणातील प्रत्येक घरघरात शिरून राष्ट्रवादीचे विचार आणि विकासकामे मार्गी लावण्याचा ...
नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांचे सुतोवाच गुहागर : नगराध्यक्ष राजेश बेंडल हे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये सक्रिय झाले आहेत. सक्रिय म्हणण्यापेक्षा ते आधीपासूनच सक्रिय होते. राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होण्याची प्रक्रिया वरिष्ठ पातळीवर पूर्ण ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.