वादळग्रस्तांना फराळ देवून दिवाळी साजरी करुया
गुहागर न्यूज आणि शिवतेज फाऊंडेशनच्या उपक्रमात सहभागी व्हा आपल्या सर्वांना माहिती आहेच निसर्ग वादळाने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली आणि मंडणगड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत केले. कित्येकांचे घरसंसार उध्वस्त झाले. बागा भुईसपाट झाल्या. ...