शासकीय अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या शुल्कात सूट
सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना फायदा ; शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा मुंबई : राज्यातील कोविड-१९ ची उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांमध्ये शासकीय व शासन अनुदानित ...