Tag: उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

टिळक स्मारक आणि टिळक मेमोरियल वाचनालयाचे पुनरुज्जीवन

टिळक स्मारक आणि टिळक मेमोरियल वाचनालयाचे पुनरुज्जीवन

रत्नागिरी - भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त टिळक जन्मस्थान स्मारकाचे पुनरुज्जीवन होणार आहे. तसेच टिळक मेमोरियल विभागीय ग्रंथालयही आधुनिक करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या ...