Tag: आबलोली नं. 1 शाळेत शाळा “प्रवेशोत्सव”

School "Entrance Festival" at Aabloli School

आबलोली नं. 1 शाळेत शाळा “प्रवेशोत्सव”

गुहागर, ता. 23 : तालुक्यातील आबलोली नं. 1 शाळेचा पहिला दिवस व इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेला फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात ...