अॅड. माधवी नाईक उद्या रत्नागिरी दौऱ्यावर
रत्नागिरी, ता. 01 : भाजपच्या प्रदेश सरचिटणीस अॅड. माधवी नाईक येत्या शनिवारी दि. 02 रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आघाडीतर्फे आयोजित ...
