बोर्या फाटा येथे पकडली गोवा बनावटीची दारू
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर पोलिसांची कारवाई गुहागर, ता. 14 : येथील पोलिसांना बोर्या फाटा येथे रिक्षेची तपासणी करताना 16560 रुपये किंमतीच्या 5 डझन मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहे. सदर मद्य ...