Tag: अपघात

सुप्रो गाडी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

सुप्रो गाडी अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

गुहागर : वेगाने जाणाऱ्या महेंद्रा सुप्रो गाडीने दुचाकीस्वाराला धडक देऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हा अपघात ७ डिसेंबर रोजी कुडली ते तरीबंदर दरम्यान घडला ...

महामार्गावरील अर्धवट कामामुळे अपघात

महामार्गावरील अर्धवट कामामुळे अपघात

नशिब बलवत्तर म्हणून प्राण वाचले, वाहनाचे नुकसान गुहागर, ता. 23 : शृंगारतळीकडून गुहागरकडे येणाऱ्या डंपर आणि चार चाकी यांचा पाटपन्हाळे येथील पुलावर अपघात झाला. पुलाचे काम अर्धवट असल्याने डंपरने वेग ...

नशीब बलवत्तर, जनरेटरमुळे चौघे वाचले

नशीब बलवत्तर, जनरेटरमुळे चौघे वाचले

शृंगारतळीत अपघात, वाहनचालक निमशासकीय कर्मचारी गुहागर, ता. 29 : शृंगारतळीत भरधाव वेगाने आलेली गाडी रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या जनरेटरवर आपटली. सुदैवाने चारचाकीतील चौघांचा जीव वाचला. हा अपघात विनायका ऑटोमोबाईल या पेट्रोलपंपासमोर ...

बामणघळीत पडून दोघांचा मृत्यू

बामणघळीत पडून दोघांचा मृत्यू

आज सकाळी काही पर्यटक बामणघळीवर आले होते। त्याच्यापैकी दोघेजण घळीत पडले. ही घटना दुपारी 12 च्या सुमारास घडली. घळीतून एक पुरुष आणि एक स्त्री असे दोघांचे मृतदेह समुद्राच्या पाण्याबरोबरच वाहत ...

Maharashtra Vidhansabha

स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

मंत्रिमंडळाची मान्यता, अन्य देश, राज्यातील व्यक्तींनाही मिळणार फायदा (जनसंपर्क कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांच्या माहितीवरुन संपादित केलेली बातमी ) मुंबई  : राज्यात स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत ...