अ.भा. ग्राहक पंचायतीच्या सुवर्ण महोत्सवाचा दिल्लीत शुभारंभ
नेहा जोशी, चंद्रकांत झगडे, वेदा प्रभुदेसाई यांच्यासह जिल्ह्यातील ५ जणांचा सहभाग रत्नागिरी, ता. 08 : अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त दिल्लीमध्ये आज ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर, २०२३ ...