आरजीपीपीएल कर्मचाऱ्यांनी मानले आ. जाधवांचे आभार
गुहागर : रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या २८ स्थानिक कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा निर्माण झालेला प्रश्न आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी गेल्या आठवडयात थेट कंपनीमध्ये बैठक घेवून सोडवला आणि त्यांना मोठा दिलासा दिला. ...