गुहागरचा आमदार होण्यासाठी आतापासूनच कामाला लागा
आमदार शेखर निकम यांचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन गुहागर, ता. 13 : रायगड लोकसभा मतदारसंघातील एकूण ६ मतदारसंघापैकी ५ मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. पेणमधून ६० हजाराचे मताधिक्य देण्याचा निर्धार धैर्यशील पाटील ...