पालशेतमधील शिबिरात 44 जणांनी केले रक्तदान
गुहागर : तालुक्यातील पालशेत येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दल गुहागर यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात ४४ रक्तदात्यांनी योगदान दिले. कोरोनाच्या संकटामध्ये रक्तामधील विविध घटकांची रुग्णाला आवश्यकता ...