Tag: लोकल न्युज

शेखर विचारे यांना उद्यान पंडित पुरस्कार जाहीर

शेखर विचारे यांना उद्यान पंडित पुरस्कार जाहीर

गुहागर : तालुक्यातील वरवेली येथील प्रगतशील शेतकरी शेखर विचारे यांना शासनाचा उद्यान पंडित 2018 चा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराबद्दल श्री. विचारे यांचे सर्वस्थरातून अभिनंदन होत आहे.श्री. विचारे यांनी ...

निकृष्ट पोषण आहारवरून सदस्य आक्रमक

निकृष्ट पोषण आहारवरून सदस्य आक्रमक

गुहागर पंचायत समिती मासिक सभा गुहागर : गुहागर तालुक्यातील अंगणवाड्या व शाळांना पुरविण्यात येणाऱ्या निकृष्ट पोषण आहारावरुन पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी चांगलाच गदारोळ केला. जोपर्यंत चांगल्या दर्जाचे पोषण आहार ...

गुहागर चिपळूण महामार्गासाठी 171 कोटी मंजुर गडकरींचे ट्विट

गुहागर चिपळूण महामार्गासाठी 171 कोटी मंजुर गडकरींचे ट्विट

पावसाळ्यापूर्वी मोडकाआगर पुलाचे काम होऊ द्या; गुहागरकरांची विनंती गुहागर, ता. 01 : गुहागर विजापूर महामार्गाच्या कामासाठी 171 कोटी रुपयांची मंजुरी आली आहे. असे ट्विट केंद्रीय रस्ते व वहातूक मंत्री नितीन ...

पडवे गटातर्फे विक्रांत जाधव यांचा सत्कार

पडवे गटातर्फे विक्रांत जाधव यांचा सत्कार

गुहागर : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पडवे गट शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत भास्कर जाधव यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.शाहीर सचिन पवार यांनी पोवड्यातून अध्यक्ष विक्रांत जाधव ...

“प्र.ल.” माहितीपट ४ एप्रिल रोजी दूरदर्शनवर

“प्र.ल.” माहितीपट ४ एप्रिल रोजी दूरदर्शनवर

कै. प्र. ल.मयेकरांच्या ७५ व्या जन्मदिनी प्रसारण गुहागर, ता. 31 : मराठी रंगभूमीला अजरामर संहिता देणारे, १९८० च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ नाटककार कै. प्र. ल. मयेकर यांच्या ७५ ...

गुहागरात जय भंडारी क्रिकेट प्रिमियर लीग

गुहागरात जय भंडारी क्रिकेट प्रिमियर लीग

गुरुवारपासून आरे पुल येथे स्पर्धेला सुरुवात, 16 संघात रंगणार स्पर्धा गुहागर : गुहागर तालुका भंडारी समाजाच्या युवक समितीच्यावतीने जय भंडारी क्रिक्रेट प्रिमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील भंडारी ...

भाजपचे नेते वैफल्यग्रस्त

भाजपचे नेते वैफल्यग्रस्त

आमदार भास्कर जाधव : शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती प्रवक्ता गुहागर, ता. 31 : देशपातळीवर सर्वच क्षेत्रात, आर्थिक, सामाजिक, कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांची आंदोलने, देशाचा घसरलेला जीडीपी, सामाजिक उपक्रमांची विक्री या सगळ्या पार्श्र्वभुमीवर ...

बारावातील अथर्व गोंधळेकर बेपत्ता

बारावातील अथर्व गोंधळेकर बेपत्ता

गुहागर, ता. 31 : तालुक्यातील देवघर येथे रहाणारा अथर्व गोंधळेकर 31 मार्चला पहाटे बेपत्ता झाला आहे. सकाळी सायकल घेवून तो घरातून बाहेर पडला. परत न आल्याने गोंधळेकर कुटुंबियांनी शोधाशोध केली. ...

नशीब बलवत्तर, जनरेटरमुळे चौघे वाचले

नशीब बलवत्तर, जनरेटरमुळे चौघे वाचले

शृंगारतळीत अपघात, वाहनचालक निमशासकीय कर्मचारी गुहागर, ता. 29 : शृंगारतळीत भरधाव वेगाने आलेली गाडी रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या जनरेटरवर आपटली. सुदैवाने चारचाकीतील चौघांचा जीव वाचला. हा अपघात विनायका ऑटोमोबाईल या पेट्रोलपंपासमोर ...

कोविड योद्धे समाजासाठी देवदूत- महेश नाटेकर

कोविड योद्धे समाजासाठी देवदूत- महेश नाटेकर

गुहागर, ता. 29 : आरोग्य विभागीतील कोविड योद्धे समाजासाठी देवदूत आहेत. त्यांचे योगदान सर्व समाजघटकांसाठी प्रेरणादायी आहे. अशा शब्दात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष महेश नाटेकर यांनी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव ...

एम् फार्म.च्या प्रवेश परिक्षेत श्रुतिका भागडे यशस्वी

एम् फार्म.च्या प्रवेश परिक्षेत श्रुतिका भागडे यशस्वी

भारतामध्ये 1404 क्रमांकाने उत्तीर्ण, उत्तम महाविद्यालयातील प्रवेश झाला सोपा गुहागर :  रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी व कुणबी कर्मचारी संघटना गुहागरचे सदस्य जनार्दन एकनाथ भागडे व गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा ...

लाटांसोबत झुंजत, जेलीफिशच्या वेदना सहन करत तो जिंकला

लाटांसोबत झुंजत, जेलीफिशच्या वेदना सहन करत तो जिंकला

अश्विन कुमार ; 4 तास 55 मिनिटांत 20 कि.मी.चे अंतर केले पार गुहागर, ता. 28 : डोंबिवलीतील अश्र्वीन सारवाना कुमारने ४ तास ५५ मिनिटात अंजनवेल ते असगोली हे २० कि.मी.चे ...

एकाच टर्ममध्ये जि. प. विरोधी पक्षनेता व अध्यक्षपद मिळणे हे माझे भाग्यच – विक्रांत जाधव

एकाच टर्ममध्ये जि. प. विरोधी पक्षनेता व अध्यक्षपद मिळणे हे माझे भाग्यच – विक्रांत जाधव

गुहागर : महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये एकाच टर्म मध्ये जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता पद आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद आजपर्यंत कुणालाही मिळालेले नाही. परंतु सर्वांच्या सहकार्यामुळे हि दोन्ही पदे  मिळण्याचे भाग्य मला लाभले ...

ज्ञानरश्मि वाचनालयाला डॉ. चोरगेंची सदिच्छा भेट

ज्ञानरश्मि वाचनालयाला डॉ. चोरगेंची सदिच्छा भेट

संचालक मंडळाचे व गुहागरवासियांचे मानले आभार गुहागर :  कृषी, तंत्रज्ञान, सहकार, क्रीडा, अभिनय, शिक्षण, समाजकारण अशा अनेक क्षेत्रावर आपला ठसा उमटवणारे अष्टपैलु व्यक्तिमत्व या सोबतच मराठी मधील नामवंत सिध्दहस्त लेखक, ...

पालशेतच्या अभियंता तरुणाची कोरोनावर जनजागृती

पालशेतच्या अभियंता तरुणाची कोरोनावर जनजागृती

शालेय मुलांसाठी स्वखर्चाने भरवितोय विविध स्पर्धा गुहागर  : गेले वर्षभर कोरोना आपत्तीचा जनसामान्यांना मोठा फटका बसला आहे. सर्वच क्षेत्रातील माणसे कोरोना योध्दा म्हणून आपली भूमिका बजावताना दिसत आहेत. यामध्ये आपलाही ...

गुहागरच्या समुद्रात शुक्रवारी प्रथमच जलतरण

गुहागरच्या समुद्रात शुक्रवारी प्रथमच जलतरण

अवघ्या 13 वर्षांचा अश्विन अंजनवेल ते असगोली 20 कि.मी. पोहणार गुहागर, ता. 25 : शुक्रवारी (ता. 26) दुपारी गुहागरच्या समुद्रात जलतरणाचा थरार गुहागरकरांना पाहता येणार आहे. 13 वर्षांचा अश्र्विन अंजनवेल ...

रत्नागिरी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत जाधव

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत जाधव

गुहागर तालुक्याला प्रथमच अध्यक्ष पद, उपाध्यक्ष पदी उदय बने गुहागर, ता. 22 :  रत्नागिरी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत भास्करराव जाधव यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे विक्रांत जाधव याच्या रुपाने ...

‘संकासूर : कोकणातील एक लोककला’

‘संकासूर : कोकणातील एक लोककला’

कोकणातील शिमगोत्सवातील नमन, खेळ्यांमधील संकासुर हे पात्र लोकप्रिय आहे. या संकासुराचे  पूजन केले जाते. खेळ्यात संकासुरासोबत राधा नाचते. काही ठिकाणी नटवा असतो.  याची अधिक माहिती देणारा 'संकासूर : कोकणातील एक ...

स्थानिक सुरक्षा रक्षकांचे 8 लाख अडकले

स्थानिक सुरक्षा रक्षकांचे 8 लाख अडकले

महाराष्ट्र प्रोटेक्शन फोर्स;  कामगार आयुक्तांच्या पत्रालाही केराची टोपली गुहागर, ता. 20 : कंत्राट संपून अडिच वर्ष पूर्ण होत आली तरी महाराष्ट्र प्रोटेक्शन फोर्सने रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीतील सुरक्षा रक्षकांचे ...

आ. भास्करराव जाधव यांची वचनपूर्ती

आ. भास्करराव जाधव यांची वचनपूर्ती

जामसूतमध्ये नूतन ग्रा.पं. इमारतीचे उद्घाटन गुहागर : ‘एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जामसूत गावामध्ये आलो असताना काही ग्रामस्थांनी मला जवळच आणि रस्त्यालगत आमची ग्रामपंचायत असून तिथे येण्याचा आग्रह केला. त्यांच्या आग्रहास्तव तिथे ...

Page 350 of 371 1 349 350 351 371