गुहागरात बाईक रॅलीद्वारे कायदेविषयक जनजागृती
गुहागर : तालुका विधी सेवा समिती गुहागर, वकील संघ व पंचायत समिती गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून बाईक रॅली काढण्यात आली. Taluka Legal Services ...
गुहागर : तालुका विधी सेवा समिती गुहागर, वकील संघ व पंचायत समिती गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून बाईक रॅली काढण्यात आली. Taluka Legal Services ...
गुहागरमधील विकास संस्थांचा ठराव, पाटपन्हाळ्यात झाली बैठक गुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने (Ratnagiri District Co-Operative Bank) गुहागर तालुक्यावर अन्याय केला आहे. तालुक्यातील 8 सोसायट्यांचे मतदान प्रतिनिधी (Voting ...
गुहागर : तालुक्यातील कोतळूक उदमेवाडी येथील समीर ओक यांच्या सीएससी सेंटर येथे एचपी गॅस अधिकृत सुविधा केंद्र सुरू झाले आहे. या सुविधा केंद्राचे उद्घाटन कोतळूकच्या सरपंच सौ. उर्मिला गोरिवले यांच्या ...
खरे - ढेरे- भोसले महाविद्यालयात आयोजन गुहागर : येथील खरे – ढेरे -भोसले महाविद्यालयातील संशोधन समिती आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष ( आय क्यू ए.सी. ) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच ...
बजरंग दलाने गुहागरच्या तहसीलदार आणि पोलीसांना दिले निवेदन गुहागर, ता. 17 : काश्मिर घाटीमध्ये सातत्याने हिंदूंच्या हत्या होत आहेत. जिहादी आतंकवादातून भारताच्या अखंडत्वाला बाधा पोचविण्याचे , काश्मिर घाटी रक्तरंजीत करण्याचा ...
विजयादशमीनिमित्त तवसाळ ग्रामस्थांचा उपक्रम गुहागर : विजयादशमीच्या निमित्ताने तालुक्यातील तवसाळ येथील विजय गड किल्ल्याचे पूजन (Fort Pooja of Vijaygad) करण्यात आले. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदूस्थान, गुहागर विभाग आणि तवसाळ ग्रामस्थ मंडळाच्यावतीने ...
जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ आणि जेएसडब्ल्यू फाऊंडेशनतर्फे आयोजन रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ व जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने औषधी वनस्पती नोंदवही (Medicinal Plants Register Competition) स्पर्धेचे सलग दुसऱ्या वर्षी ...
गुहागर : खालचापाट येथील श्री वराती देवी नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी योगदान देणाऱ्या कोविड योध्दांचा सत्कार करण्यात आला.On ...
गुहागर : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या वेळणेश्वर गाव तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी आ. भास्करराव जाधव आणि जिल्हा परिषदेच्या सदस्या नेत्रा ठाकुर यांचे निष्ठावंत असलेले वाडदई गावचे सामाजिक कार्यकर्ते व गेली दोन ...
श्री वराती देवी प्रासादिक मंडळ खालचापाट आयोजित गुहागर : शहरातील श्री वराती देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त श्री वराती देवी प्रासादिक मंडळ गुहागर खालचापाट आयोजित पंचरंगी जाखडी नृत्य स्पर्धेत मोठ्या उत्साहात ...
तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांची माहिती गुहागर : शेतक-यांच्या अडीअडचणींचे निरसण करुन त्यांच्या हातात योग्य सातबारा मिळण्यासाठी शेतक-यांनी सातबाऱ्यावर १२ नंबरमध्ये घेत असलेल्या पिकांची नोंद दरवर्षी करणे गरजेचे आहे, असे ...
पर्यटन उद्योगावर घाला की विकासकाला जागा देण्याचा घाट गुहागर, ता. 12 : समुद्रकिनाऱ्यावरील कारवाई होवू नये म्हणून सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते झटत होते. तरीदेखील मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावाखाली न ...
आमदार जाधव यांची प्रतिक्रिया गुहागर, ता. 12 : येथील समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या कारवाईबाबत मी का म्हणून व्यक्त व्हायचे असा प्रतिसवालच आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केला आहे. ज्यांनी आश्र्वासने दिली त्यांनाच ...
मनसे तर्फे तहसीलदारांना निवेदन गुहागर : गुहागर तालुक्यातील निगुंडळ गावातील शिधापत्रक धारकांना रास्त दरातील धान्य निकृष्ट दर्जाचे येत आहे. अशा प्रकारच्या धान्य पुरवठयामुळे नागरिकांच्या आरोग्यास हानी होऊ शकते, हे लक्षात ...
गुहागरात बंदला समिश्र प्रतिसाद गुहागर : लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेल्या अंत्यत अमानुष घटनेबद्दल केंद्रातील भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद पुकारला आला होता. गुहागर तालुक्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना, ...
शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांचा इशारा गुहागर : उत्तर प्रदेशातील लखीमपुर दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर सोशल मीडियावर राजकीय हेतूने प्रेरित होऊन बंदला वेगळे वळण देण्याचे प्रकार सुरू आहेत. शिवसैनिक त्याला जशाच तसे ...
गुहागर : उत्तर प्रदेशातील लखीमपुर दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर सर्व आघाड्यांवर अयशस्वी ठरलेल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्यावतीने उद्या सोमवार दि. 11 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. लखीमपुर दुर्घटनेचे आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन ...
आफ्रोहचे प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांचा निर्धार गुहागर : ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन, महाराष्ट्रच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर 2 ऑक्टोबर पासून सुरू केलेल्या साखळी उपोषणाचा आठव्या ...
मनसेचे गुहागर पोलीस स्थानकाला निवेदन गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या मागणी नुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिलेले ...
गुहागर : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार पेवे येथील कार्यतत्पर तलाठी श्री. बालाजी सुरवसे यांच्या माध्यमातून २ तलाठी सजामधील ९ महसुली गावातील शेतकऱ्यांना मोफत ७/१२ उतारा घरपोच ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.