पाटपन्हाळे ग्रा.पं.च्या तंटामुक्त समिती अध्यक्षपदी नरेश पवार
गुहागर : नुकत्याच पार पडलेल्या पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत शृंगारतळीतील सामाजिक कार्यकर्ते नरेश तात्याबा पवार यांची तंटा मुक्त समितीच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. Naresh Tatyaba Pawar, a social activist ...

















