लोक कलावंतांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी
गुहागरातील कलावंतांचे आ. भास्करराव जाधवांना साकडे गुहागर : महाराष्ट्राची देव भूमी म्हणजे कोकण. कोकणामध्ये भजन-कीर्तन, दशावतार, तमाशा, नमन, शक्ती - तुरा या लोककलांचे माहेरघर. या लोककलेच्या माध्यमातून कोकणातील लोककलावंत भक्ती ...