माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम प्रभावीपणे राबवा
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांची घेतली बैठक (जिल्हा माहिती संपर्क कार्यालयाद्वारे प्रसारित बातमी) मुंबई, दि. 9 : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर ...