Tag: लोकल न्युज

शृंगारतळीत भूमीगत केबल वाहिन्या टाकण्याचा सर्व्हे

शृंगारतळीत भूमीगत केबल वाहिन्या टाकण्याचा सर्व्हे

गुहागर : रस्ता रुंदीकरणात शृंगारतळी बाजारपेठेतून भूमीगत केबल वाहिन्या टाकण्यासाठीचा सर्वे सुरु झाला आहे. या सर्व्हे बद्दल व्यापाऱ्यांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.रस्ता रुंदीकरणात शृंगारतळी बाजारपेठेचा विषय समोर आला आहे. ...

जावयाने केला सासूवर कोयत्याने वार

जावयाने केला सासूवर कोयत्याने वार

पालपेणे तळ्याचीवाडी येथील प्रकार, जावई पोलिसांच्या ताब्यात गुहागर : कौटुंबिक वादातून जावयाने सासूच्या डोक्यावर व मानेवर कोयत्याने वार केल्याची घटना गुहागर तालुक्यातील  पालपेणे तळ्याचीवाडी येथे घडली. याप्रकरणी जावयाला पोलिसांनी ताब्यात ...

कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख पांडुरंग भायनाक यांचे निधन

कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख पांडुरंग भायनाक यांचे निधन

गुहागर : विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख पांडुरंग गौरू भायनाक (गुरुजी) यांचे मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने चिपळूण येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना निधन झाले. मृत्यूसमयी ते ५७ वर्षांचे ...

आबलोली येथे नोकरी मदत केंद्राचे उद्घाटन

आबलोली येथे नोकरी मदत केंद्राचे उद्घाटन

गुहागर : सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून शिक्षीत युवा वर्गाला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीत. ग्रामीण भागातील युवा वर्गाला नोकरी विषयक योग्य ती माहिती ...

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

पाचेरीआगरमध्ये अतिसाराची साथ

जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट गुहागर : तालुक्यातील पाचेरी आगर गावात अतिसार संसर्गाचे रुग्ण सापडल्याने परिसरासह आरोग्य यंत्रात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकारी बबिता कमलापुरकर यांनी तातडीने पाचेरी अगर ...

मास्क न वापरणाऱ्यांवर नगरपंचायतीची कारवाई

मास्क न वापरणाऱ्यांवर नगरपंचायतीची कारवाई

सोबत पोलीस असल्याने आज सर्वाधिक दंडवसुली गुहागर, ता. 23 : येथील नगरपंचायतीने आज मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईचा फटका तरुण, तरुणी आणि काही पर्यटकांनाही बसला. दिवसभरात 16 ...

मार्च नंतर वाजली शाळेची घंटा

बिले भरली नाही म्हणून वीज तोडलीत तर संघर्ष करू

नीलेश सुर्वे, महावितरणसमोर भाजपने केली वीजबिलांची होळी गुहागर, ता. 23 : गेल्या सहा महिन्यात गुहागर तालुक्यात वीज गेली नाही असा एक दिवस नाही. दिवाळीच्या सणही सुखात गेला नाही. खंडीत वीजपुरवठा ...

पिकेल ते विकेल ही महाविकास आघाडीने चोरलेली योजना

पिकेल ते विकेल ही महाविकास आघाडीने चोरलेली योजना

अतुल काळसेकर;  गुहागरमध्ये नीलक्रांती पुस्तकाचे प्रकाशन गुहागर, ता. 22 : महाविकास आघाडी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेतील काही योजना चोरुन पिकेल ते विकेल ही योजना सुरु केली आहे. या योजनेतील सर्व ...

कार्यकर्त्यांला परवाना न देणाऱ्यांकडून काय अपेक्षा करायची

कार्यकर्त्यांला परवाना न देणाऱ्यांकडून काय अपेक्षा करायची

डॉ. विनय नातू : या नेत्यांना जनतेची दिशाभुल करणेच ठाऊक गुहागर, ता. 22 : ज्या नेत्यांना कधीही आपल्या कार्यकर्त्यांना चांगल्या उद्योगधंद्यांला लावावे असे वाटत नाही. जे नेते पोटापाण्याकरीता धंदा करणाऱ्यांना ...

गुहागर भाजपतर्फे सोमवारी वीज बिले होळी आंदोलन

गुहागर : कोरोनाचे संकट, निसर्ग वादळ, विदर्भात आलेला पुर, अतिवृष्टी यामुळे जनतेला वीज बीलात सवलत देऊ. अशी घोषणा महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने केली होती. मात्र आपण केलेल्या घोषणेचा विसर आघाडी ...

अडूरचा रोहित झळकणार छोट्या पडद्यावर

अडूरचा रोहित झळकणार छोट्या पडद्यावर

गुहागर, ता. 22 : कलर्स मराठी वाहिनीवरील 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या लोकप्रिय मालिकेत गुहागर तालुक्यातील अडूर येथील कु. रोहित सुधाकर तुपट याला संधी मिळाली आहे. रोहित या मालिकेत पाटील यांचा ...

कोरोनामुळे मिशन बंधारे मोहीम बारगळली

कोरोनामुळे मिशन बंधारे मोहीम बारगळली

गुहागर : महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे मोहिम गुहागर बरोबरच संपूर्ण जिल्ह्यात २००८ पासून सुरु झाली. श्रमदानावर आधारीत या मोहिमेतून बंधारे बांधून पाणी अडवण्याचा अभिनव उपक्रम पंचायत समिती ...

कोकण समुद्रकिनारपट्टी प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प

कोकण समुद्रकिनारपट्टी प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प

कीप इट ब्ल्यू ऑर्गनायझेशनचा पुढाकार ; गुहागर बाग किनारी स्वच्छता मोहीम गुहागर : कीप इट ब्ल्यू ऑर्गनायझेशनच्या केतन वरंडे व सुशांत निंबरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेसाठी युवावर्गाला आव्हान ...

आठवडाभरात 15 वानरांचा मृत्यू

आठवडाभरात 15 वानरांचा मृत्यू

गुहागर : गुहागर शहर परिसरात गेल्या आठवडाभरात सुमारे 15 वानर मेले. हे वाक्य चमत्कारीक आहे. परंतू सत्य आहे. याला कारण आहे खालचापाट जांगळवाडीतील महावितरणचे उपकेंद्र.  दिवाळीपूर्वी जांगळवाडीतील उपकेंद्रातून वीज पुरवठा ...

गुहागरने कोरोना सुरक्षेचा सुखद अनुभव दिला

गुहागरने कोरोना सुरक्षेचा सुखद अनुभव दिला

गुहागर, ता. 18 : फिरण्यासाठी गुहागरमध्ये रहायला आल्यापासून कोरोना सुरक्षेचा सुखद अनुभव मी आणि माझे कुटुंब घेत आहोत. गुहागर हे पहिल्यापासून माझ्या आवडीचे पर्यटन स्थळ आहेच. पण कोरोनाच्या पार्श्र्वभुमीवरही सुरक्षेच्या ...

किल्ला स्पर्धेत शुभम राऊत प्रथम

किल्ला स्पर्धेत शुभम राऊत प्रथम

गुहागर : तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, युवा मंडळ आयोजित गड किल्ले महाराष्ट्राचे स्पर्धेत शुभम राऊत याने साकारलेल्या लोहगड या किल्ल्याने प्रथम क्रमांक पटकावला.गुहागर शिवाजी चौक येथील कै.कु. हेमंत बाईत ...

आ. भास्करराव जाधव यांचा गुहागरवासियांना दिलासा

आ. भास्करराव जाधव यांचा गुहागरवासियांना दिलासा

कॉपरडॅम करून मोडकाआगरमार्गे १५ दिवसांत वाहतूक सुरू होणार गुहागर : गुहागर-शृंगारतळी मार्गावरील मोडकाआगर येथील पुलाचे काम सुरू असल्याने प्रामुख्याने गुहागर शहरातील जनतेला मोठा वळसा मारून प्रवास करावा लागत आहे. परंतु, ...

भातगाव खाडीत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा

भातगाव खाडीत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा

प्रशासनाला दिसूनही दुर्लक्ष गुहागर : तालुक्यात वाळू उत्खनन करण्यास बंदी असतानाही गुहागर मधील हेदवीसह परचुरी, वडद, भातगाव खाडीपट्ट्यात मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला जात आहे. महसूल यंत्रणेचा डोळा चुकवत हा ...

ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे जनजागृतीचे लक्ष्य

ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे जनजागृतीचे लक्ष्य

हेदवी येथील सभेत निर्णय गुहागर : ओबीसी संघर्ष समन्वय समिती गुहागर कार्यकारणीची सभा हेदवी येथील जुवेवाडी सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी पांडुरंग पाते हे होते. सचिव निलेश सुर्वे यांनी सभेपुढील विषयांचे ...

guhagar chiplun road

मोबदल्याची रक्कम प्रांतांकडे जमा

गुहागर विजापूर महामार्गाच्या तीनपदरीकरणात गुहागर ते चिपळूण दरम्यानच्या मार्गावरील 17 गावातील काही जमीनमालकांची जागा जात आहे. या जागांचा मोबदला देण्यासाठी चिपळूणच्या उपविभागीय कार्यालयाकडे 42.92 कोटी रुपये जमा झाले आहेत. कायदेशीर ...

Page 284 of 295 1 283 284 285 295