प्रशिक्षकाविनाच १६ शर्यती केल्या पूर्ण !
सुमित कांबळेचे यश ; मॅरेथॉनसाठी बनला स्वतःचाच मार्गदर्शक गुहागर : हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना वेगळं काही तरी करावं म्हणून तो धावू लागला. सरावाचे वेळी अचानक पूण्यातील एका अर्ध मॅरेथॉनमध्ये भाग ...
सुमित कांबळेचे यश ; मॅरेथॉनसाठी बनला स्वतःचाच मार्गदर्शक गुहागर : हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेताना वेगळं काही तरी करावं म्हणून तो धावू लागला. सरावाचे वेळी अचानक पूण्यातील एका अर्ध मॅरेथॉनमध्ये भाग ...
गुहागर : मालगुंड एज्युकेशन सोसायटी मालगुंड (ता.जि.रत्नागिरी) संचलित माध्यमिक विद्यालय काजुर्ली(ता.गुहागर) या प्रशालेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ चेअरमन सुनील मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली व ऋषिकेश मयेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.संस्थेचे माजी ...
प्रा. मराठी शाळा तळवली आगरवाडीच्या नवीन वर्गखोल्यांचे देखील उद्घाटन गुहागर : गेले अनेक वर्ष दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील तळवली-परचुरी रस्त्याचे भूमिपूजन आम. भास्कर जाधव यांच्याहस्ते नुकतेच पार पडले. तसेच आम. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील दोन आमदार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या मतदारसंघात यावे म्हणून मागणी करत आहेत. मात्र गुहागरमध्ये निरामय रुग्णालयाची अद्ययावत इमारत पडून असल्याचे तेथे वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास शासनाला जमीनीसाठी, इमारतीसाठी खर्च ...
रक्तदान शिबिराने केला वाढदिवस साजरा भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका सरचिटणीस सचिन ओक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ उदमेवाडी कोतळूकच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात ...
दोन हजार माशांचे पालना सोबत कलिंगड, केळी, शेवगा आणि पपईची लागवड गुहागर, ता. 04 : गेली 10 वर्ष केवळ शेतीवर उदरनिर्वाह करुन समाधानी असलेला शेतकरी पाटपन्हाळे (ता. गुहागर) येथे आहे. ...
गुहागर ता. 04 : येथील पोलीस ठाण्यातील 2 पोलीस अधिकारी आणि 23 पोलीस कर्मचाऱ्यांनी गुहागर बसस्थानकात दंगा काबु योजनेची रंगीत तालीम केली. डोक्यावर हल्मेट, हातात फायबर शिल्ड आणि दंडुका, काहींच्या ...
गुहागर : तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रा. लि. या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून असीम कुमार सामंता यांची नियुक्ती आज जाहीर झाली. यापूर्वी ते नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशनमध्ये कार्यकारी संचालक ...
दि कलिननच्या सौंदर्य स्पर्धेत द्वितीय, उत्कृष्ट फोटोजेनिक फेस अवार्डने सन्मानित गुहागर : पुण्यातील दि कलिनन या संस्थेने आयोजीत केलेल्या महाराष्ट्र आयकॉन 2020 या स्पर्धेत गुहागरमधील कु. तन्वी गजानन बावधनकर ही ...
मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र , गुहागर मध्ये संविधान दीन साजरा करण्यात आला. त्यावेळी गुहागर तालुका मनिवाईज वित्तीय साक्षरता समितीचे अध्यक्ष श्री. स्वप्नील बारगोडे तसेच प्रमुख वक्ते श्री. अशोक पाष्टे सर ...
108 रुग्णवाहिकेचे वाट बघणारे मरणाच्या वाटेवर; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष गुहागर : गुहागरसाठी दिलेल्या 108 रुग्णवाहिकेचा बोजवारा उडालेला आहे. व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे गुहागरमधील काही लोकांचा मृत्यू झाला आहे, तर काही मरणाच्या वाटेतून ...
एकाच वर्षात दोनवेळा एमडीआरटी पुरस्कार प्राप्त करणारे जिल्ह्यातील पहिले गुहागर : येथील आघाडीचे भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) शाखा गुहागर मधील अग्रणी विमा प्रतिनिधी आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाजसेवेचे व्रत ...
गुहागर : कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनमध्ये करण्यात आलेल्या शिथिलतेमुळे दिवाळीनंतर आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस लागोपाठ आलेल्या सुट्यांमुळे पर्यटक गुहागर तालुक्यात पर्यटनासाठी दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे दाभोळ खाडीतील सुवर्णदुर्ग ...
जयभारत मच्छीमार सोसायटीचे अतिक्रमण; विजय नार्वेकर यांची तक्रार गुहागर : तालुक्यातील पालशेत ग्रामपंचायत क्षेत्रात खारवी समाजाला स्मशानभुमीकरीता दिलेल्या जमीनीवर जयभारत मच्छीमार संस्थेने अतिक्रमण केले आहे. मच्छीमार सोसायटीने स्मशानभुमीतच डिझेलची टाकी ...
आ. भास्करराव जाधव यांना निवेदन गुहागर : ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागरच्या वतीने गुहागर विधानसभा मतदार संघाचे आमदार भास्करराव जाधव यांना ओबीसी संघर्ष वारी आमदारांच्या दारी ...
रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग गुहागर : गुहागर अथांग समुद्र किनारा लाभला आहे. येथील खाऱ्या पाण्यातील मच्छि सर्वत्र प्रसिद्ध आहे. गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील प्रगतशील शेतकरी तुकाराम तेलगडे यांनी आपल्या ...
अरुण परचुरे ; ट्रस्टने दर्शनासाठी तयार केली नियमावली गुहागर, ता. 15 : शासनाचा आदेशाप्रमाणे गुहागर शहरातील श्री देव व्याडेश्र्वर आणि श्री दुर्गादेवी आदी मंदिरे आजपासून दर्शनासाठी खुली होणार आहेत. श्रावण ...
कोरोना नियमांचे पालन करुन मंदिरात धार्मिक कार्यक्रमही सुरु गुहागर : मंदिरे खुली करण्याचा निर्णय झाल्यावर श्री दुर्गादेवी देवस्थानने भक्तांसाठी भक्तनिवास सुरु केला आहे. मात्र भक्तनिवासाच्या खोल्यांचा वापर झाल्यावर पुढील २४ ...
गुहागरमध्ये पर्यटकांची गर्दी, व्यावसायिक सुखावले गुहागर, ता. 18 : कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे थांबलेले पर्यटन दिवाळीच्या सुट्टीत पुन्हा सुरु झाले. गेले 8 महिने तणाव सहन केल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्र्वास ...
गुहागर : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जांभा-चिरा उत्खननासाठी राज्य शासनाकडून परवानगी मिळवून दिल्याबद्दल गुहागर तालुका चिरेखाण संघटनेने आमदार श्री. भास्करराव जाधव यांचे आभार मानले.आमदार श्री. जाधव आज गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर जिल्हा परिषद ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.