पालशेत जेटीजवळ समुद्रात बुडून खलाश्याचा मृत्यू
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील पालशेत बंदर येथील जेटीजवळ शनिवारी (ता. 26) सकाळी एकाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाची नोंद नापता आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली होती. मात्र हा मृतदेह ...
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील पालशेत बंदर येथील जेटीजवळ शनिवारी (ता. 26) सकाळी एकाचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाची नोंद नापता आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली होती. मात्र हा मृतदेह ...
गुहागर, ता. 26 : तालुक्यातील अंजनवेल कातळवाडी येथील तीन जणांवर अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रासिटी) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी महेंद पवार यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दाखल ...
जागतिक ग्राहक दिन साजरा गुहागर : जागतिक ग्राहक दिननिमित्त शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष यांच्यावतीने तालुक्यातील रेशन दुकानात धान्य घेणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेण्यात आल्या व त्याचे निरसन करण्यात आले.तालुक्यातील असगोली ...
राजयोगिनी सुनंदा दीदी यांचे प्रतिपादन गुहागर : आजच्या परिवर्तनाच्या काळात मानवी मनावर बुद्धीचे लगाम असणे आवश्यक असल्याचे असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या कोल्हापूर व पुणे क्षेत्रीय संचालिका, ग्रामविकास ...
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील तळवळी ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे विनायक मुळे यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न. असेच सुत्र गेल्या काही निवडणुकांमध्ये राहीले आहे. मात्र राजकीय कुरघोडी करत विनायक मुळे यांनी ...
गुहागर : येथील समुद्रकिनारी जलसफरीचा आनंद घेणाऱ्या आठ पर्यटकांचा जीव वाचवणारा गुहागर नगरपंचायतीचा जीवरक्षक प्रदेश तांडेल याला जीवनश्री प्रतिष्ठान तर्फे गुहागर रंगमंदिर येथे शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात ...
विवाहिता पाच महिन्यांची गर्भवती; गुहागर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल गुहागर : तालुक्यातील मासू गावातील अल्पवयीन मुलीने विवाह केला होता. मात्र, विवाह होऊन १५ दिवसात ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याची बाब ...
गुहागर, ता. 23 : राजकीय पक्षाना ग्रामपंचायतीच्या पायरीवर रोखून एकमताने ग्रामविकासाचा पाया रचण्यात गुहागर तालुक्यातील उमराठ ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे. ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत एकदाही ग्रामपंचायतीची निवडणूक झालेली नाही. यावेळी ...
गुहागर, ता. 23 : तालुक्यातील वेळणेश्र्वर वाडदई ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गावात बैठकांचे सत्र सुरु आहे. कोरोना संकटाला गावाने एकजुटीने तोंड दिले. या यशानंतर गावात नवा पायंडा पडु पहात ...
गुहागर : येथील चौपाटीवर जलसफरीचा आनंद घेताना पाण्यात अडकलेल्या आठ पर्यटकांचा जीव वाचणार्या गुहागर नगरपंचायतीचा जीवरक्षक प्रदेश तांडेल याचा आज जीवनश्री प्रतिष्ठान व प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या दोन संस्थेच्या ...
सेना- भाजपच्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुचनेनुसार व पक्षाचे सरचिटणीस तथा खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर, जिल्हाध्यक्ष ...
गुहागर : गुहागर तालुक्यात होणाऱ्या २९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामध्ये साखळी बुद्रुक व पालपेणेसाठी पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी रोहनकुमार चोथे, पेवे व खामशेतसाठी पंचायत ...
निसर्गमित्र अक्षय खरेंनी उलगडले चमकण्यामागचे रहस्य सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर निळी लाट किंवा निळ्या रंगाने प्रकाशित झालेले पाणी पहायला मिळत आहे. वाढत्या थंडीमुळे नववर्षस्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर ...
गुहागर : गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समिती अंतर्गत उपसमिती पडवे जिल्हा परिषद गटाची बैठक आबलोली येथील कुणबी नागरी पतसंस्थेच्या सभागृहात तालुक्याचे सरचिटणीस निलेश सूर्वे, मार्गदर्शक रामचंद्र हुमणे, विलास गुरव, ...
२९ ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू गुहागर : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर ग्रामपंचायत निवडणूका गाव पॅनेलच्या माध्यमातून ...
गुहागर: तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या नरवण येथील टायगर ग्रुप यांच्या वतीने गावातील धोक्याच्या ठिकाणी दोन सेफ्टी आरसे बसविण्यात आले आहेत. याचे उद्घाटन भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष ...
गुहागर : श्री जुगाई देवस्थान ट्रस्ट काजुर्ली (ता.गुहागर) यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन श्री जुगाई देवी मंदिरात माजी अध्यक्ष डॉ.आनंद जोशी व अध्यक्ष सुधाकर गोणबरे यांच्या ...
गुहागर : सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व साहित्यिक बांधिलकीचं अनोखं नातं जपणाऱ्या आई प्रतिष्ठान मालेगाव जि.नाशिक यांच्यावतीने प्रतिष्ठेचे वाड्मयीन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार-२०२० हा ...
गिमवी येथील प्रकार; वीज महावितरणचा अनागोंदी कारभार गुहागर : वीज मीटर बंद असूनही ग्राहकाला वीज बिल आल्याची तक्रार गुहागर तालुक्यातील येथील अरुण वामन जाधव यांनी गुहागर वीज महावितरणकडे केली आहे. ...
राज्यातील सत्ता समिकरणामुळे अनेक ठिकाणी बदलाचे वारे गुहागर : एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या गुहागर तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.