Tag: लोकल न्युज

जातनिहाय जनगणनेसाठी गुहागरात ओबीसींचा गाव बैठकांवर जोर

जातनिहाय जनगणनेसाठी गुहागरात ओबीसींचा गाव बैठकांवर जोर

गुहागर : ओबीसी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य संलग्नित ओबीसी संघर्ष समन्वय समिती तालुका गुहागर यांच्या वतीने तालुक्यातील गावोगावी जाऊन ओबीसी आरक्षण व जातनिहाय जनगणनेबाबत ओबीसी बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी गाव,वाडी ...

निगुंडळ ग्रामपंचायतीवर शिवसेनाचा भगवा

निगुंडळ ग्रामपंचायतीवर शिवसेनाचा भगवा

इम्रान घारेंच्या प्रयत्नांना यश, भाजपच्या हातातून ग्रामपंचायत निसटली गुहागर, ता. 11 : तालुक्यातील निगुंडळ ग्रामपंचायत आमच्यात ताब्यात अशी बतावणी भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध करताना ...

कोतळूक येथे भाजीपाला प्रशिक्षण संपन्न

कोतळूक येथे भाजीपाला प्रशिक्षण संपन्न

महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद गुहागर : स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान रत्नागिरी व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान कक्ष पंचायत समीती गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील कोतळूक किरवलेवाडी ...

मुळेभाऊंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी गावपॅनेलची मोट

गुहागरमधील 29 ग्रामपंचायतींचा संपूर्ण निकाल

रानवी  (आरक्षण - सर्वसाधारण स्त्री)सरपंच : मानसी दिलीप बने, उपसरपंच : दिनेश सदानंद बारगोडे रानवीची निवडणूक बिनविरोध झाली. वैष्णवी विजय बारगाडे, मनाली महेंद्र कदम, मानसी दिलीप बने, दिनेश सदानंद बारगोडे, ...

शृंगारतळीत गटाराच्या भिंती ढासळल्या

शृंगारतळीत गटाराच्या भिंती ढासळल्या

बांधकामावर पाणीच नसल्याचे उघड, ठेकेदाराच्या कामावर गुहागरकर नाराज गुहागर, ता. 10 : शृंगारतळी येथे तीन पदरीकरणाचे कामापूर्वी दोन्ही बाजुने गटारे बांधण्याचे काम मनिषा कन्स्ट्रक्शन करत आहे. मात्र या बांधकामावर पाणीच ...

पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने केली चोरी

पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने केली चोरी

गुहागर पोलीसांना चोरीची उकल करण्यात यश, मुद्देमालही ताब्यात गुहागर : तालुक्यातील निगुंडळ येथील खडी क्रशरवर उभ्या असलेल्या पोकलेनचे सुमारे 7 लाखांचे 10 पितळी पिस्टन चोरीला गेल्याची घटना 19 जानेवारीला रात्री ...

गिमवी – झोंबडी रस्त्याची दुर्दशा

गिमवी – झोंबडी रस्त्याची दुर्दशा

मनीषा कंट्रक्शनकडून रस्त्याची चाळण ; आश्वासनांचा विसर गुहागर : गुहागर - विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. रस्त्याच्या कामासाठी मनीषा कंट्रक्शनने झोंबडी रस्त्यावर खडी मशिन प्लांट सुरू केला ...

शिमगोत्सवातील नमन खेळ्यांना  परवानगी मिळावी

शिमगोत्सवातील नमन खेळ्यांना परवानगी मिळावी

गुहागर तालुका नमन संघटनेचे तहसीलदारांना निवेदन गुहागर : शिमगा उत्सवात नमन खेळांच्या माध्यमातून गाव भोवनी व धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी शासनाची परवानगी मिळावी, अशी मागणी गुहागर तालुका नमन संघटनेच्या वतीने गुहागर ...

veneshwar

6 ग्रामपंचायतींमध्ये गुहागर न्यूजचे अंदाज ठरले खरे

16 गावांमध्ये सरपंच, उपसरपंच निवडले गेले, गिमवीत नाट्यपूर्ण घडामोड गुहागर : तालुक्यातील रानवी, पडवे, शिर, अडूर, कोंडकारुळ, वेळणेश्र्वर, साखरीबुद्रक, तळवली, पेवे, नरवण, कोळवली, मळण, उमराठ, शिवणे, जामसुद आणि गिमवी या ...

gimavi

गिमवीत गनिमी काव्याने शिवसेना पुरस्कृत पॅनेलला धक्का

गाव पॅनेलतर्फे वैभवी जाधव सरपंच तर महेंद्र गावडे उपसरपंच गुहागर ता. 09 : तालुक्यातील गिमवीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये अल्पमतात असलेल्या गाव पॅनेलने गनिमी कावा साधला. शिवसेना पुरस्कृत पॅनेलमधुन एका महिला सदस्याला आपल्या ...

आरजीपीपीएल आणि वेलदूर ग्रामपंचायत तर्फे स्वच्छता मोहीम

आरजीपीपीएल आणि वेलदूर ग्रामपंचायत तर्फे स्वच्छता मोहीम

कॅन्सर डे निमित्त विशेष उपक्रम गुहागर : येथील रत्नागिरी गॅस आणि विद्युत कंपनी व वेलदुर ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर डे च्या निमित्ताने अंजनवेल फाटा येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या ...

आरजीपीपीएल कर्मचाऱ्यांनी मानले आ. जाधवांचे आभार

आरजीपीपीएल कर्मचाऱ्यांनी मानले आ. जाधवांचे आभार

गुहागर : रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या २८ स्थानिक कर्मचाऱ्यांच्या नोकरीचा निर्माण झालेला प्रश्न आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी गेल्या आठवडयात थेट कंपनीमध्ये बैठक घेवून सोडवला आणि त्यांना मोठा दिलासा दिला. ...

गुहागरमध्ये पेट्रोल, डिझेल व सीएनजी पंप सुरू करा

गुहागरमध्ये पेट्रोल, डिझेल व सीएनजी पंप सुरू करा

गुहागर व्यापारी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन गुहागर :  एसटी महामंडळाने उत्पन्नवाढीसाठी इंडियन ऑइल सोबत करार केला असून या कराराद्वारे राज्यातील ३० आगारांमध्ये पेट्रोल, डिझेल, सीएनजी विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. गुहागर आगार ...

भारताचा जागतिक प्रभाव रोखण्यासाठी 5डी मॉडेल

भारताचा जागतिक प्रभाव रोखण्यासाठी 5डी मॉडेल

आत्मनिर्भर भारतामुळे जगातील शस्त्रास्त्र आणि औषध  लॉबी अशांत गेल्या दोन तीन वर्षात देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही घडणारं एखादं प्रकरण चिघळवायचं आणि देश अस्वस्थ करुन सोडायचा अशी रित झाली आहे. अशा घटनांमधून ...

मुळेभाऊंच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी गावपॅनेलची मोट

कोण होणार सरपंचपदी विराजमान

प्रत्येक ग्रामपंचायतीमधील घडामोडींबाबत गुहागर न्यूजचे वार्तांकन गुहागर तालुक्यातील जनतेने ग्रामपंचायत सदस्य निवडीत प्रस्थापितांना धक्का दिला. ग्रामविकासाचा कौल जनतेने दाखवून दिला आहे. आता विकासाला पुढे नेण्यासाठी सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडीची ...

महावितरणने कार्यशैलीतही बदल करा

महावितरणने कार्यशैलीतही बदल करा

आमदार भास्कर जाधव : वीज ग्राहकांना सन्मान द्या गुहागर, ता. 07 : एक गाव एक दिवस या महावितरणच्या उपक्रमाचा शुभारंभ करताना आमदार जाधव यांनी महावितरणचेही कान पिरगळले. वीज ग्राहकांना सन्मानाची ...

कोकणासाठी महावितरणने प्रोत्साहन निधी मागावा

कोकणासाठी महावितरणने प्रोत्साहन निधी मागावा

आमदार जाधव : गुहागरमध्ये एक गाव एक दिवस उपक्रमांचा शुभारंभ गुहागर ता. 07 : मराठवाडा विदर्भची थकबाकी महाराष्ट्रातील अन्य विभागांपेक्षा दुप्पटीने आहे. त्या तुलनेत महावितरणची रत्नागिरी जिल्ह्यात थकबाकीच नाही.  कोकणातील ...

Palshet Beach

आरोपांपेक्षा ग्रामस्थांनी विकासकामांना सहकार्य करावे

प्रभारी सरपंच महेश वेल्हाळ, ग्रामसेवकांच्या व्यस्ततेमुळे अडचण गुहागर, ता. 07 : पालशेतसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीवर प्रभारी ग्रामसेवकाची नेमणूक पंचायत समिती प्रशासनाने केली आहे. येथील ग्रामसेवकांनी अजुन मासिक सभेची इतिवृत्त लिहिलेली नाहीत. ...

पालशेत ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार

पालशेत ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार

ग्रामस्थांचा आरोप, बाहेरील शक्तींच्या दबावाला कंटाळून सरपंचांचा राजीनामा गुहागर, ता. 7 : सामाजिक पाठिंब्यावर पालशेत ग्रामपंचायतीची सत्ता मिळाली. मात्र त्याचे नियंत्रण दुसरेच लोक मनमानी करत आहेत. म्हणूनच जनतेतून निवडून आलेल्या ...

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात गुहागरात सेनेचा सायकल मोर्चा

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात गुहागरात सेनेचा सायकल मोर्चा

गुहागर : देशामध्ये सातत्याने वाढत जाणाऱ्या पेट्रोल-डिझेल वाढीविरोधात गुहागर तालुका शिवसेनेच्यावतीने गुहागर तहसिल कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. ही दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अशा मागणीचे निवेदन तहसिलदार लता धोत्रे यांना ...

Page 278 of 295 1 277 278 279 295