आ. भास्कर जाधव यांचा तालुक्याच्या वतीने भव्य सत्कार
३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. ; शृंगारतळी भवानी सभागृह गुहागर, ता. 01 : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेते पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गुहागर तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य ...
३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. ; शृंगारतळी भवानी सभागृह गुहागर, ता. 01 : गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेते पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा गुहागर तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य ...
गुहागर, ता. 01 : एनएमएमएस परीक्षेमध्ये गुहागर तालुक्यातील पालशेत येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमती रखूमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयातून दोन विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले. या शाळेतील NMMS परीक्षेमध्ये दहा विद्यार्थ्यी उत्तीर्ण ...
गुहागर, ता.30 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर तालुक्याच्या वतीने तालुकास्तरीय पर्यावरणपूरक ऑनलाईन गणेश सजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दि. ३१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२२ या कालवधीत इच्छुकांनी ...
लुप्त होणाऱ्या कलांच्या संवर्धनासाठी ‘मसाप’ चिपळूण तर्फे आयोजन गुहागर, ता.30 : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेने भव्य ‘लोकगीते व लोककला’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची अंतिम मुदत ...
गुहागर, ता. 30 : श्री संभाजी स्मृती प्रतिष्ठान पालशेत यांच्या वतीने गुहागर तालुक्यातील कोतळूक येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा नं. १ मधील विद्यार्थ्यांना मोफत वहया व खाऊ वाटप करण्यात आले. ...
रत्नागिरी, ता.30 : राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबव येथे 55 व्या युवा महोत्सव विभागीय फेरी पार पडली. या फेरीत रत्नागिरी उपकेंद्राच्या मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यामध्ये उपपरिसरातील 32 विद्यार्थ्यांनी ...
गुहागर, ता.30 : सुमारे पंचवीस, तीसपेक्षा जास्त गुरे, वासरे, डझनभर कुत्री, मांजरे यांना आयुष्यभर पोसून त्यांना जिवापाड जपणारा व सांभाळणारा एक अवलिया तलाठी नुकताच निवर्तला. त्याच्या जाण्याने अन्य कुणीही पोरके ...
एसटी रिकामी तर ट्रॅव्हल्स फुल ; गुहागरची स्थिती गुहागर, ता.30 : दोन वर्षांनंतर गावी गणेश उत्सवासाठी मोठ्या संख्येने येत असलेल्या गणेश भक्तांना परत आपल्या ठिकाणी जाण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सवाले प्रचंड भाडे ...
पिंपरमधील घटना : 3 लहान मुलांसह 13 गणेशभक्त जखमी गुहागर, ता. 29 : सोमवारी (ता. 29) तालुक्यातील जामसूद पिंपर सीमेवर सकाळी 7.15 वा. मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसने उमराठकडे जाणाऱ्या एस.टीला धडक दिली.त्यानंतर खासगी बसचालकाने गाडीसह तेथून पोबारा केला. या धडकेमध्ये एस.टी. मधील 16 गणेशभक्तांसह 3 लहान मुले जखमी झाली. त्यांच्यावर हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. 3 व्यक्तींना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. ...
महागाईचा फटका ; गणेश मूर्तींच्या किंमती स्थिर गुहागर, ता. 29 : गुहागर तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावातून मूर्ती शाळा आहेत. सद्या बहुतेक मूर्ती या पीओपीच्या असून मूर्तीकार या मूर्ती पेण वरून ...
गुहागर, ता. 29 : पालघर जिल्ह्यातील मुंबई कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत धोपावे मधील मंगलेश कोळथरकर याने प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून भरवण्यात आली होती. राज्यभरातील 8 ...
गुहागर, ता. 29 : तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदारांना उत्तम प्रतिचे सेंद्रिय खताचा पुरवठा करण्यात असगोली वरवेली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने पुढाकार घेतला आहे. या वर्षात 60 टन खताची विक्री ...
सारिका हळदणकर, अंगणवाडी सेविकांचे तहसीलदारांना पत्र गुहागर, ता. 29 : अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबांना रास्त धान्य दुकानांमधुन मिळणारे धान्य चालु ठेवावे. असे निवेदन तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी सभा या संस्थेने तहसीलदार गुहागर यांना ...
रत्नागिरी, ता. 27 :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, देशाचे पहिले कायदा मंत्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे आहे. तरीही या तालुक्यात न्यायालय नाही, याची सर्वांनाच खंत होती. स्वातंत्र्याचा ...
महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. शेखर चन्ने यांनी दिली माहिती मुंबई, ता. 27 : देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व ...
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या स्वरूप आणि प्रियांकाला प्राप्त रत्नागिरी, ता.27 : दादर येथील कित्ते भंडारी सभागृहात दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी डॉ. मो. दि. पराडकर पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. हा ...
वेळणेश्वर जि. प. शाळा नं.१ मध्ये निवड गुहागर, ता. 27 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील जि. प. शाळा नं.१ च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी, नमन प्रेमि, ...
गुहागर, ता. 27 : कोरोनाचा काळ व त्यानंतर १५ ऑगस्टची तहकूब झालेली वेळंब ग्रामपंचायतीची ग्रामसभा शाळा नं.१ च्या सभागृहात उत्साहात पार पडली. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मारुती जाधव होते. ...
पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध मुंबई, ता. 27 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. त्याची अंमलबजावणी शनिवार दि. २७ ऑगस्टपासून ...
वंचितांच्या विकासासाठी तळागाळापर्यंत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न - नितीन गडकरी मुंबई, ता.27 : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, समाजातील वंचितांच्या विकासासाठी तळागाळातील प्रत्येक शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे, आणि ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.