गावचा सरपंच होणार ” मिनी आमदार”
शासनाने प्रदान केले विशेष अधिकार गुहागर, ता.16 : बदललेल्या नवीन शासन धोरणानुसार थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे. शासन निर्णयानुसार या सरपंचांना अधिक अधिकार मिळणार असल्याने तो सरपंच आता मिनी ...
शासनाने प्रदान केले विशेष अधिकार गुहागर, ता.16 : बदललेल्या नवीन शासन धोरणानुसार थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे. शासन निर्णयानुसार या सरपंचांना अधिक अधिकार मिळणार असल्याने तो सरपंच आता मिनी ...
शाळा, मंदिरांची रेखी करत असल्याचा ग्रामस्थांना आला संशय गुहागर, ता.16 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत खोडदे हद्दीतील पुढची निवातेवाडी येथे अनोळखी व्यक्ती मदतीसाठी लोकांकडून अनाधिकृतपणे पैसे जमवण्याचा बहाणा करून गावाची, शाळेची, ...
रत्नागिरी, ता.15 : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्यावतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, अर्ज न मागवता कार्यकारिणीतर्फे माहिती मिळवून या पुरस्कारांची निवड केली ...
गुहागर, ता. 15 : श्री. देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. 14 सप्टेबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला होता. Teacher's ...
अंगणवाडी कर्मचारी धडकणार रत्नागिरी जिल्हा परिषदेवर गुहागर, ता. 15 : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सभा या संघटनेतर्फे राज्यातील जिल्हा परिषद कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेवर 20 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. याचे नियोजन बुधवारी (ता. 14) अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सहामाही सभेत करण्यात आले. ही सभा शृंगारतळी येथे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. Anganwadi staff march अंगणवाडी कर्मचारी सभा या संस्थेच्या सेविका व कर्मचारी यांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी दर सहा महिन्यांनी एका सभेचे आयोजन केले जाते. ही सभा बुंधवारी (ता. 14) शृंगारतळी येथील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. या सभेला 250 महिला उपस्थित होत्या . सभेच्या सुरवातीला 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत सुरु असलेल्या पोषण अभियानाबाबत चर्चा झाली. गुहागर तालुक्यातील बहुतांश अंगणवाड्यांमध्ये शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ...
एस टी. कंत्राटी कामगारांना सेवेत रुजू करुन घेणेसंदर्भात गुहागर, ता.14 : राज्य परिवहन महामंडळाने बाह्य संस्थेमार्फत नियुक्ती दिलेल्या कंत्राटी कामगारांना सेवेत रुजू करुन घेणेसंदर्भात आमदार शेखर निकम यांनी कर्मचाऱ्यांसोबतच विरोधी ...
गुहागर पोलीसांनी राजस्थानमध्ये पकडला आरोपी गुहागर, ता. 14 : First time success in Cyber Crime येथील पोलीसांनी राजस्थानमध्ये जावून सायबर क्राईम गुन्ह्यातील एका आरोपीला अटक केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीसांना ...
कोल्हापूरात शाळीग्राम व सौ. प्रतिभा खातूंचा गौरव गुहागर, ता. 13 : कोकणातील घराघरात पोचलेल्या गुहागर मधील खातू मसाले उद्योग समुहाला आयडॉल ऑफ महाराष्ट्र (Khatu Masale Idol of Maharashtra) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कोकण विभागासाठीच्या या पुरस्काराचे वितरण नुकतेच कोल्हापूरमध्ये झाले. खातू मसाले उद्योग समुहाचे संस्थापक शाळीग्राम तथा बंधु खातू आणि सौ. प्रतिभा खातू यांना सुप्रसिध्द महाराष्ट्रीय हॉटेल व्यावसायिका जयंती कठाळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. Khatu Masala Idol of Maharashtra गणेशोत्सवाच्या प्रारंभी कोल्हापूरमधील हॉटेल सयाजीमध्ये आयडॉल ऑफ महाराष्ट्र (फूड ॲण्ड रेस्टॉरंट) हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला पूर्णब्रह्म या महाराष्ट्रीय खाद्यसंस्कृतिचा प्रसारासाठी वाहिलेल्या हॉटेल उद्योगाच्या संस्थापिका जयंती कठाळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. Khatu Masala Idol of Maharashtra परिचय जयंती कठाळे यांचा ...
गुहागर, ता.14 : सोमवारी सकाळी आरे नागदेवाडी येथे झालेल्या एस. टी अपघातातील जखमीची भाजपा ओबीसी मोर्चा, जिल्हाध्यक्ष. श्री संतोष जैतापकर यांनी गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. तेथील डॉक्टरांसोबत चर्चा ...
गुहागर, ता.14 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Shringartali) येथे विविध पदवी व पदव्यूत्तर प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये खात्रीशीर नोकरीची संधी असणारा बी.सी.ए. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन हा अभ्यासक्रम ...
गुहागर, ता.14 : तालुक्यातील पालशेत येथील श्रीमती र. पा. पालशेतकर विद्यालयामध्ये तालुकास्तरीय विज्ञान नाट्यमहोत्सव स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये पालशेत विद्यालयाच्या "कोरोना एक वैश्विक बिमारी" या नाटीकेस प्रथम क्रमांक मिळाला. ...
भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष मा श्री संतोष जैतापकर यांचा दानशूरपणा गुहागर, ता. 13 : सामाजिक कार्यकर्ते व भाजपा ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी नरवण गावातील कुंभार वाडीला स्वखर्चाने बोअरवेल दिली. त्या ...
गुहागर, ता.13 : ग्राहक चळवळ ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा म्हणजेच ग्राहकाचे विविध बाबींमध्ये होणारी फसवणूक टाळता येईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत मांडवकर यांनी केले. ते संगमेश्वर ...
गुहागर, ता. 13 गुहागर न्यूज, निसर्गयात्री संस्था तसेच जिल्ह्यातील अन्य निसर्गप्रेमी संस्था व रत्नागिरी जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणातील सड्यांवरील जीवनचक्राविषयी अनोखी स्पर्धा घेण्यात येत आहे. यामध्ये छायाचित्र स्पर्धा, ...
गुहागर, ता. 12 : आरे नागदेवाडी येथे झालेल्या एस.टी. अपघातातील जखमींची जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनीही भेट घेतली. Vikrant Jadhav met the injured. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकाऱ्यांजवळ उपचारांबाबत ...
रत्नागिरी, ता.12 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गं. गो. पटवर्धन इंग्रजी माध्यमाच्या शाळेला (जीजीपीएस) शैक्षणिक सोयीसुविधांकरिता अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने दहा हजार रुपयांची देणगी दिली. चित्पावन मंडळाचे कार्यवाह ...
आरे नागदेवाडीतील अपघातात 41 जखमी गुहागर, ता. 12 : सोमवारी (ता. 12) सकाळी 9.25 वाजता आरे नागदेवाडी येथे दोन एस.टी. समोरासमोर धडकल्या. या अपघातात 2 चालकांसह 41 प्रवासी जखमी झाले. ...
गुहागर, ता.12 : सलग दोन वर्षानंतर यावर्षी झालेल्या गणपती उत्सवात गणेश भक्तांनी दाखविलेल्या प्रचंड उत्साहामुळे व त्यांनी केलेल्या खरेदी मुळे गुहागर तालुक्यातील सर्वच दुकानांमधून खरेदी साठी झुंबड उडाली होती. परिणामी ...
कोर्स पार्ट टाइम व फुल टाइम उपलब्ध गुहागर, ता. 12 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Shringartali) येथे एम.ए.(पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन), हा अभ्यासक्रम शिकविला जात आहे. यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात ...
नाविन्यपूर्ण अध्यापनासाठी मायक्रोसॉफ्टतर्फे दुसऱ्यांदा निवड गुहागर, ता. 12 : येथील हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक कै. व्हि.एस. माने यांचा मुलगा मयुरेश माने दहिवली येथे माहिती तंत्रज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन सुलभ पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.