Tag: लोकल न्युज

निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे

रत्नागिरी जिल्हा कोषागाराचे आवाहन रत्नागिरी, ता 02 : शासनाच्या ज्या निवृत्तीवेतन धारकांना रत्नागिरी जिल्हा कोषागाराकडुन निवृत्तीवेतन प्रदान केले जाते. अशा सर्व निवृत्तीवेतन धारकांनी हयात असलेबाबतचे “हयात प्रमाणपत्र" (Life Certificate) ०१ ...

Farmers are as salutary as soldiers

सैनिकांप्रमाणेच शेतकरी देखील वंदनीय – कृषीमंत्री

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थितीत बागायती मूल्य श्रृंखला विस्तारासंबंधी कार्यक्रम संपन्न दिल्ली, ता.02 : आपले शेतकरी देशाचे रक्षणाचे काम करणाऱ्या सैनिकांप्रमाणेच वंदनीय - अभिनंदनीय आहेत, असे उद्गार केंद्रीय कृषी ...

80th Core Day of Intelligence Core

इंटेलिजन्स कोअरचा 80 वा कोअर दिवस

गुहागर, ता. 02 : 1 नोव्हेंबर 2022 रोजी इंटेलिजेंस कोअरच्या 80 व्या कोअर दिनानिमित्त, लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग(Lt Gen Ajay Kumar Singh), एव्हीएसएम, वायएसएम, एसएम, व्हीएसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, ...

Bulls killed in tiger attack

वडद येथे वाघाच्या हल्ल्यात दोन पाड्यांचा मृत्यू

गुहागर, ता. 02 : तालुक्यातील वडद डाफळेवाडी येथे वाघाच्या हल्ल्यात दोन पाड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या मानवी वस्तीत वन्य प्राण्यांचा वावर वाढत आहे. त्याचप्रमाणे ...

Lt. Gen. Singh took charge of Southern Command

लेफ्टनंट जनरल सिंग यांनी सदर्न कमांडचा पदभार स्वीकारला

अति विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशेष सेवा पदक विजेते गुहागर, 02 : अतिविशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदक, विशिष्ट सेवा पदक विजेते लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग ...

Happy Life part – 18

आनंदी जगण्याचा मार्ग भाग -16

सराव करा श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900मित्रांनो, आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला आवडते. आपण त्या शिकतो देखील, परंतु आपण त्या आचरणात आणत नाही. त्यामुळे आपल्याला अपेक्षित परिणाम दिसत नाही. ...

Vikrant Jadhav gave Solar Lights for Varveli

वरवेली येथे विक्रांत जाधव यांच्या प्रयत्नातून सौर दिवे

क्षत्रिय मराठा उत्कर्ष मंडळ, मुंबई वरवेली यांच्या मागणीला यश गुहागर, ता. 01 : तालुक्यातील वरवेली येथील वरवेली फाटा ते वरवेली ग्रामपंचायत या मार्गावर कोणतीही वीजेची व्यवस्था नव्हती. वीजेची व्यवस्था नसल्याने ...

Diwali ration distribution at Talwali

तळवली धान्य दुकानात आनंदाचा शिधा वाटप

गुहागर, ता. 01 : तळवली रास्त धान्य दुकानामध्ये राज्य शासनाचा आनंदाचा शिधा वाटप शिधापत्रिकाधारकांना करण्यात आला.  ऐन दिवाळीच्या तोंडावर शिधापत्रिका धारकांना रास्त धान्य दुकानांमध्ये राज्य शासनाने दिवाळी भेट देण्याची घोषणा ...

“Janata Darbar” in Ratnagiri

पालकमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत “जनता दरबार”

04 नोव्हेंबर 2022 रोजी अल्पबचत सभागृह, रत्नागिरी रत्नागिरी, ता. 01 : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत (Guardian Minister Uday Samant) यांनी 04 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी ...

Kartiki Ekadashi celebration in Ratnagiri

रत्नागिरीत कार्तिकी एकादशीचा उत्सव

रत्नागिरी, ता.01 : प्रतिवर्षाप्रमाणे कार्तिकी एकादशी महोत्सव यंदा जल्लोषात साजरा होणार आहे.  उत्सव  ४ नोव्हेंबर एकादशीपासून चालू होणार असून १० नोव्हेंबरला सांगता होणार आहे. या  उत्सवानिमित्त बाजारपेठ परिसरातील प्राचीन विठ्ठल ...

Cleanliness drive at Palshet

पालशेत येथे जन्मशताब्दी निमित्त स्वच्छता मोहीम

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ; 49 श्रीसदस्यांचा सहभाग गुहागर, ता. 01 : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी ((Mr. Nanasaheb Dharmadhikari)) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पालशेत येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या ...

Cycle tour to see forts in Diwali

दिवाळीतील किल्ले पाहण्यासाठी सायकल फेरी

गुहागर, ता. 01 : आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले यांना फार प्राचीन काळापासून अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिवाळीतील किल्ले बनवण्याची परंपरा ही आपल्या पूर्वजांनी आपला गौरवशाली इतिहास लहान मुलांनी अभ्यासावा याकरता निर्माण ...

Happy Life part – 18

आनंदी जगण्याचा मार्ग भाग -15

स्वतःशी खोटं बोलू नका श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900आपण लहानपणापासून हे शिकत आलो आहोत की खोटं कधी बोलू नये. किंबहुना आपण देखील आपल्या मुलांना तेच सांगत आलो आहोत. ...

श्री समर्थ नागरी सह. पतसंस्थेच्या नवीन शाखेचा शुभारंभ

मंडणगड येथे दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता गुहागर, ता.30  : ग्राहकांना उत्तम सेवा देणाऱ्या श्री समर्थ नागरी सह. पतसंस्था मर्या. चिपळूण नवीन शाखेचा शुभारंभ करण्यात आला. या संस्थेच्या ...

Happy Life part – 18

आनंदी जगण्याचा मार्ग भाग -14

प्रतिसाद द्या, प्रतिक्रिया नको श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900मित्रांनो बऱ्याच वेळा आपण बघतो की कोणत्या ना कोणत्या कारणावरून आपल्यात मतभेद होतात, वाद होतात किंवा त्याच्या रूपांतर भांडणांमध्ये देखील ...

Interview with Madhav Chitle

दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे

विशेष मुलाखत : धीरज वाटेकर, चिपळूण पाण्याचे ‘नोबेल’ पारितोषिक म्हणवल्या जाणाऱ्या ‘स्टॉकहोम वॉटर प्राईझ’ (१९९३) (Stockholm Water Prize1993)ने सन्मानित डॉ. माधव चितळे सरांचं नाव टाळून महाराष्ट्राच्या-भारताच्या जलनीतीचा अभ्यास करता येणार नाही. ...

India-Mozambique-Tanzania Trilateral Exercise

भारत-मोझांबिक-टांझानिया त्रिपक्षीय सराव

मुंबई, ता. 30 : भारत-मोझांबिक-टांझानिया त्रिपक्षीय सरावाची  (आयएमटी ट्रायलॅट)  पहिली आवृत्ती पार पडली.  भारतीय, मोझांबिक आणि टांझानियन नौदलांमधील संयुक्त सागरी सराव 27 ऑक्टोबर 22 रोजी टांझानियाच्या दार एस सलाम येथे सुरू झाला. भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व ...

Jaitapkar distributed Diwali cosmetic

जैतापकर यांनी केले 30 हजार दिवाळी उटणे वाटप

भाजपा ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री संतोष जैतापकर यांनी गुहागर विधानसभामध्ये केले वाटप गुहागर, ता. 30 : सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे, कमी कालावधीत तरुणांच्या मनातील ताईत झालेले भाजपा ...

Why increased security of Milind Narvekar

नार्वेकरांची सुरक्षा का वाढवली?

गुहागर, ता. 29 :  मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)   यांच्याशी असलेले सौर्हादपूर्ण संबंध. त्यांना मुंबई क्रिक्रेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीत ठाकरे कुटुंबाची मते न मिळणं. ...

T20 World Cup 2022

यंदाच्या टी-20 विश्वचषकातील 10 मोठे विक्रम

गुहागर, 29 : T20 World Cup 2022 Records : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकातील जवळपास अर्धा टप्पा पूर्ण होत आलाय. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत सर्वांनाच प्रभावित केलंय. यंदाच्या ...

Page 247 of 372 1 246 247 248 372