Tag: लोकल न्युज

Students experience marketing lessons

विद्यार्थ्यांनी अनुभवले मार्केटिंगचे धडे

पाटपन्हाळे महाविद्यालयात कॉमर्स फेस्ट २०२३ चे आयोजन गुहागर, ता. 04 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि. २७ ते दि. ३१ जानेवारी या कालावधीत महाविद्यालयाच्या ...

Fraud by claiming to provide employment from home

घरबसल्या रोजगाराचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक

गुहागर शहरातील प्रकार; पोलीस स्थानकात तक्रार दाखल गुहागर, ता. 04 : घरबसल्या सॅनिटरी पॅड व डिटर्जंट पावडर बनवून देण्याचा रोजगार मिळवून देतो, असे सांगत गुहागर मधील महिलांची फसवणूक करण्यात आली. ...

Program on the occasion of Shiv Jayanti at Dabhol

दाभोळ येथे शिवजयंतीनिमित्त मॅरेथॉन स्पर्धा

हिंदू गर्जना प्रतिष्ठान तर्फे आयोजन गुहागर, ता. 04 : दाभोळ येथे शिवजयंती उत्सवानिमित्त हिंदू गर्जना प्रतिष्ठान दाभोळच्या वतीने विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये खुली भव्य मॅरेथॉन ...

Free Disability Camp at Chiplun

चिपळूण येथे मोफत दिव्यांग शिबीर

गुहागर, ता. 04 : भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त मोफत दिव्यांग शिबीर आयोजीत करण्यात आले आहे. हे शिबीर श्री पद्यावती संकुल, मार्कंडी, स्वामी समर्थ मंदीरा ...

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करताना गुहागर शहरातील पदाधिकारी

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला धक्का

गुहागर शहर कार्यकारिणीचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात गुहागर : गेल्या आठ महिन्यापूर्वी महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. आता हीच राजकीय ...

Mahapuja of Saibhumi Chal Sangh

साईभूमी चाळ रहिवाशी संघाची महापुजा

गुहागर, ता. 03 : नालासोपारा येथील साईभूमी चाळ रहिवाशी संघ, कोकण नगर, वालई पाडा, संतोष भुवन येथे प्रतिवर्षी प्रमाणे श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी रविवार दि. 12 ...

Seminar by CA Branch at Ratnagiri

सीए ब्रॅंचतर्फे जीएसटी अपील, सर्टिफिकेशन रिपोर्टवर चर्चासत्र

रत्नागिरी, ता. 03 : रत्नागिरी सीए ब्रॅंचतर्फे जीएसटी अपील, न्यायनिवाड्याची पद्धती, सर्टिफिकेशन रिपोर्ट यावर चर्चासत्राचे आयोजन हॉटेल सी फॅन्स येथे करण्यात आले होते. या चर्चासत्राला रत्नागिरीतील सीएंचा चांगला प्रतिसाद मिळाला. ...

Anniversary of the Gazetted Officers Federation

राजपत्रित अधिकारी महासंघाचा 37 वा वर्धापन दिन

दि. 7 रोजी रत्नागिरी शाखेचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार गौरव गुहागर, ता. 03 : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचा 37 वा वर्धापन दिन येत्या मंगळवारी दिनांक 7 फेब्रुवारी ...

The newly elected members met Thackeray

नवनिर्वाचित ग्रा.प. सदस्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

पक्षसंघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करा गुहागर, ता. 03 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुहागर तालुक्यातील नवनिवाचित ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरे ...

Aarekar Foundation awards announced

लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर

प्रथमेश परांजपे व अनुज साळवी यांची पुरस्कारासाठी निवड गुहागर, ता. 03 : लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्या वतीने यावर्षी पासून स्व.सदानंद गोविंद आरेकर युवा गुहागर आणि स्व. मदनशेठ गोविंद ...

Vermicomposting project at Kaundharkalsur

कौंढरकाळसूर येथे ‘साजिरी’ गांडूळ खत प्रकल्प

मार्केटिंगसाठी विशेष प्रशिक्षण देणार-सीईओ किर्ती किरण पुजार गुहागर, ता. 03 : रासायनिक खतांच्या वापर कमी करण्यासाठी  सरकारने धोरण आखले असल्याने गांडूळ खताला अत्यंत महत्व आहे.  त्यामुळे मागणी ही मोठ्या प्रमाणात  ...

Khelo India Youth Games 2022-23

मुष्टीयुद्धामध्ये देविकाचे पदक निश्चित

खेलो इंडीया युथ गेम्स २०२२-२३ गुहागर, ता. 02 : मुष्टीयुद्धामध्ये महाराष्ट्राच्या देविका घोरपडे हिने उपांत्य फेरीत स्थान मिळवित पदक निश्चित केले आहे. ५२ किलो गटात तिने हरियाणाच्या अंजली कुमारी हिचा ...

Elderly dies under ST

एस.टी.च्या खाली चिरडून वृद्धेचा मृत्यू

नवानगरमधील घटना,  कंबर आणि पाठीवरुन गेली एस.टी. गुहागर, ता. 02 :  तालुक्यातील नवानगर मोहल्ला बसथांब्याजवळ सकाळी 10.30 च्या दरम्यान एका वृद्ध महिलेल्या अंगावरुन एस.टी. गेली. या अपघातात 65 वर्षीय वृद्धा ...

Mhatre won in the teacher constituency

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

गुहागर, ता. 02 : कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणी शांततेत पार पडली. या निवडणुकीत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याची माहिती विभागीय आयुक्त तथा निवडणूक ...

Sanvi 2nd in handwriting competition

हस्ताक्षर स्पर्धेत सान्वी गोयथळे द्वितीय

गुहागर, ता. 02 : गुहागर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे नामदार गोपाळ कृष्ण गोखले विद्यालय, कोतळूक येथे मराठी शुद्धलेखन व हस्ताक्षर स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत श्री देव गोपाळकृष्ण ...

Pujar's visit to Watermelon plantation

मुख्य का. अधिकाऱ्यांच्या हस्ते कलिंगड तोडणीचा शुभारंभ

पाटपन्हाळे तुकाराम तेलगडे यांच्या कलिंगड लागवडीला पुजार यांची भेट गुहागर, ता. 02 : कृषी विभाग, पंचायत समिती, गुहागरच्या  कलिंगड लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत पाटपन्हाळे येथील शेतकरी श्री.तेजस तेलगडे व श्री. तुकाराम तेलगडे यांच्या कलिंगड लागवड ...

Vaikuntharath for cremation at Dhopave

गुहागर नगरसेवक समीर घाणेकर यांची तत्परता

धोपावे अपघातातील मृत महिलेच्या अंत्यसंस्करासाठी उपलब्ध केला वैकुंठरथ गुहागर, ता. 02 : तालुक्यातील धोपावे येथे गुरुवारी सकाळी एसटी बस खाली मृत पावलेल्या वृद्ध महिलेच्या अंतिम कार्यासाठी गुहागर नगरपंचायतीच्या वैकुंठ रथाची ...

Budget 2023

३ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

अर्थमंत्री निर्मला सीतारामन; ज्येष्ठ नागरिकांना दिलासा नवी दिल्ली, ता. 02 :  अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. 2024 च्या निवडणुकांपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात ...

One arrested from Guhagar Kotaluk

गुहागर कोतळूक येथील एकाला अटक

रेल्वेमधील चोरीच्या गुन्ह्यात संशयीतासह मुद्देमाल हस्तगत गुहागर, ता. 02 :  वैभववाडी पोलीस ठाणे, जिल्हा सिंधुदुर्ग येथून चिपळूण पोलीस ठाणे येथे एक रेल्वेमधील चोरीचा गुन्हा प्राप्त झाला होता. ज्यामध्ये फिर्यादी ह्या, ...

Treasury Day celebrated at Ratnagiri

रत्नागिरी येथे कोषागार दिन साजरा

कर्मचाऱ्यांनी काम करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा -लेखाधिकारी बिरादार  रत्नागिरी ता. 01 : कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी आनंदाने पार पाडल्यास एखादे क्लिष्ट कामही सोपे होवून ...

Page 227 of 373 1 226 227 228 373